BCCI Announces Schedule For TATA IPL 2022 | आयपीएलचं बिगुल वाजलं ! मुंबई, चेन्नई वेगवेगळ्या गटात, पाहा कोणता संघ कोणत्या गटात; वाचा सविस्तर

पोलीसनामा ऑनलाइम टीम – BCCI Announces Schedule For TATA IPL 2022 | आयपीएलचा लिलाव पार पडला असून क्रीडाप्रेमींना कधी एकदा आयपीएल Indian Premier League (IPL) सुरू होती याची उत्सुकता लागली होती. अशातच क्रिकेट रसिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 26 मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएलचा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यामध्ये होणार असून बाकी संपूर्ण स्पर्धेचं वेळापत्रक बीसीसीआयने The Board of Control for Cricket in India (BCCI) जाहीर केलं आहे. (BCCI Announces Schedule For TATA IPL 2022)

 

आयपीएल स्पर्धेचे सामने मुंबईत (Mumbai) खेळवण्यात येणार आहेत. मात्र गरज पडली तर सामने पुण्यातही (Pune) होऊ शकतात. साखली फेरीतील 70 सामने मुंबईतील वानखेडे स्टेडियम (Wankhede Stadium), डी. वाय पाटील (DY Patil Stadium) आणि ब्रेबॉर्न (Brabourne Stadium) या मैदानांवर एकूण 55 सामने होणार आहेत. (BCCI Announces Schedule For TATA IPL 2022)

 

 

यंदा दोन गट पाडण्यात आले आहेत. आयपीएलमधील कट्टर प्रतिस्पर्धी असलेले मुंबई इंडिअन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज वेगवेगळ्या गटात आहेत. ग्रुप ए मध्ये मुंबई इंडिअन्स Mumbai Indians (MI), कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders), राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals), दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि लखनऊ सुपर जाएंट्स (Lucknow Super Giants) हे संघ आहेत. तर ग्रुप बी मध्ये चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings), सनराईझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad), रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (Royal Challengers Bangalore), पंजाब किंग्ज (Punjab Kings) आणि गुजरात जाएंट्स (Gujarat Giants) अशी विभागणी करण्यात आली आहे.

एका संघाचे चार-चार सामने वानखेडे आणि डीवाय पाटील स्टेडिअम या मैदानावर होणार आहे.
ब्रेबॉन आणि पुण्यातील मैदानावर प्रत्येकी तीन- तीन सामने होणार आहेत. प्रत्येक संघ लीग स्टेजमध्ये 14 सामने खेळणार आहे.

 

 

Advt.

Web Title :- BCCI Announces Schedule For TATA IPL 2022

 

 

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | पुणे पोलिसांना गुंगारा देणार्‍या गुंडाला कोल्हापूरात अटक; क्रिकेटच्या सामन्यात वेशांतर करुन मख्खनसिंह अजितसिंग कल्याणीला पोलिसांनी केले जेरबंद

 

R Ashwin Surpasses Legendary Kapil Dev | व्वा आश्विन व्वा ! आश्विनने मोडला कपिल देवचा विक्रम, सर्वाधिक बळींच्या यादीत मारली भरारी !

 

PM Modi Visit To Pune | Pune Metro चे PM मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; नरेंद्र मोदी म्हणाले – ‘पुण्याच्या विकास प्रकल्पासाठी केंद्र सरकार सहकार्य करणार’

 

Former MLA Mohan Joshi | छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजमुद्रेचा अवमान रोखण्यास काँग्रेसला यश ! सत्ताधारी भाजपच्या मनमानीला दणका – माजी आमदार मोहन जोशी