सावधान ! ‘Whatsapp’ मध्ये ‘व्हायरस’ असल्याचा दावा, ज्यातून ‘चोरी’ होईल तुमचं ‘प्रायवेट’ चॅट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Whatapp मध्ये एक नवीन व्हायरस असल्याचे स्पष्ट झाले आहे, जो यूजर्सची प्रायव्हेट चॅट हँक करतो. गूगलच्या प्रोजेक्ट जीरो टीमने या बगची माहिती दिली आहे आणि ios यूजर्सला अलर्ट केले की कोणत्याही व्हायरल मेसेजच्या वेबसाइटवर क्लिक करु नका. व्हाट्सअ‍ॅप यूजर्ससाठी हा मोठा धोका मानला जात आहे.

असे असले तरी व्हाट्सअ‍ॅपची मालकी असलेल्या फेसबुकने नेहमीच सांगितले आहे की, व्हाट्सअ‍ॅप एक सुरक्षित प्लॅटफॉर्म आहे, परंतू गुगल रिसर्चर ईआन बीरने यात बग म्हणजेच एक प्रकारचा व्हायरस असल्याचे सांगितले आहे. गूगलने सांगितले की, काही अशा वेबसाइट आहेत ज्यातून हा धोका उद्भवेल.
व्हाट्सअ‍ॅपच्या प्रवक्त्याने सांगितले की, व्हाट्सअ‍ॅप यूजर्सच्या प्रायव्हसीची नेहमीच काळजी घेते, व्हाट्सअ‍ॅपवर व्हायरल होत असलेली बातमी चूकीची आहे. आम्ही कायम यूजर्सला सल्ला देतो की त्यांनी लेटेस्ट सिक्युरिटी अपडेट डाऊनलोड करावे.

कसे रहावे सुरक्षित –

आपली ऑपरेटिंग सिस्टिम अपडेट ठेवा. अपडेटने धोका कमी होतो. कोणत्याही मेसेज लिंक वर क्लिक करु नका. त्यामुळे तुम्ही एखाद्या धोकादायक वेबसाइटवर जाऊ शकता. ज्यामुळे हॅकरला तुमचा अक्सेस मिळेल.

आरोग्यविषयक वृत्त –

तुळशीची पाने किडनी स्टोनवर गुणकारी, जाणून घ्या असेच ९ फायदे

शरीराला थंडावा देतात ‘हे’ पदार्थ, अवश्य करा यांचे सेवन, जाणून घ्या

देशातील युवा वर्ग होत आहे ह्रदयविकाराने त्रस्त, अशी घ्या काळजी

नैसर्गिक सौंदर्यासाठी ‘हे’ फेसपॅक वापरा, निस्तेज, कोरडा चेहरा होईल तजेलदार

काकडी खाल्ल्याने होतील ‘हे’ चमत्कारिक फायदे, तुम्हाला माहीत नसावेत

कोणत्या फळात किती पाणी, जाणून घ्‍या ; वजन कमी करण्यासही फायदेशीर

२ रुपयांच्‍या तुरटीने संधीवात होतो दूर, जाणून घ्‍या इतरही अमेझिंग फायदे 

‘ही’ ५ फळे वेगाने करतात ‘फॅट बर्न’, आजच करा ‘डाएट’मध्‍ये समावेश