Beach Vacation Pictures | ब्लॅक बिकीनीमध्ये 42 च्या बिपाशाचा दिसला एकदम कडक लूक, पतीसोबत दिली रोमँटिक पोज

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Beach Vacation Pictures | बॉलिवूड मधील हॉट कपल बिपाशा बासू (Bipasha Basu) आणि करण सिंह ग्रोवर (Karan Singh Grover) सध्या मालदीव मध्ये व्हेकेशनचा आनंद घेत आहेत. बिपाशाने (Beach Vacation Pictures) त्या संबंधितचे फोटो आणि व्हिडीओज आपल्या इन्स्टाग्रामवर अकाउंट वरती पोस्ट केले आहेत.

 

मालदीवमध्ये व्हेकेशनसाठी (Beach Vacation Pictures) बिपाशा आणि करणचा हा दुसरा दौरा आहे या आधी फेब्रुवारी मध्ये दोघे मालदीवला व्हेकेशन साठी (Beach Vacation Pictures) गेले होते. ऑक्टोबर मधील कडक उन्हांत मालदीवच्या निळ्या शंख आयलेंडचा आनंद घेण्यासाठी पुन्हा हे हॉट कपल पोहोचलं आहे.

बिपाशाने आपल्या इन्स्टाग्रामवर अकाउंट वरती करण आणि तिचा व्हिडीओ पोस्ट केला आहे (Actors Maldives Photos) त्यात बिपाशा ब्लॅक बिकिनी टॉप, रेड लिपस्टिक आणि हाय बन मध्ये दिसून येत आहे तर करण शर्ट लेस मध्ये एन्जॉय करताना दिसत आहे. करण बिपाशाला गालावरती किस करताना दिसून येत आहे. प्रेम व्यक्त करण्यासाठी आपल्या प्रेमाला त्यांनी एक मजेशीर शब्द वापरला आहे “Monkey love”

 

2016 मध्ये या हॉट कपलच लग्न झालं त्यांच्या लग्नाला आता 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. बिपाशा करणची तिसरी बायको आहे, या आधी 2008 मध्ये श्रद्धा निगम (Shraddha Nigam) सोबत लग्न झालं पुढच्या 10 महिन्यानंतर ते वेगळे झाले. त्या नंतर करण च्या आयुष्यात जेनिफर विंगेट (Jennifer Winget) आली त्यांनी 2012 मध्ये लग्न केलं आणि 2014 मध्ये ते विभक्त झाले.

2015 मध्ये बिपाशा (Bipasha Basu) शेवटचा पिक्चर ‘अलोन’ मध्ये दिसून आली होती त्या नंतर बिपाशाने कमबॅक केला नाही.
बिपाशाने ‘राज’ ‘जिस्म’ सारखे हॉट सिनेमा केले आहेत.
करण बद्दल बोलायला गेलं तर ‘कबूल है 2.0’ आणि ‘कसोटी जिंदगी की’ सारख्या फेम मालिकांमध्ये काम केले आहे.

Web Title :- Beach Vacation Pictures | bipasha maldives vacation with hubby karan actress stuns in a black bikini marathi news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | पुण्यात पोलिसांच्या ‘खबर्‍या’ समजून तरुणाच्या गळ्यावर चाकूने वार ! खडकी पोलिसांकडून एकाला अटक

Crime News | धक्कादायक ! घरी बोलावून एक्स बॉयफ्रेंडने प्रेयसीची केली क्रुर पद्धतीने हत्या; सपासप 7 वार करुन केलं रक्तबंबाळ, अन्…

Thane Gang Rape | नराधम प्रियकराने प्रेयसीला केलं मित्रांच्या स्वाधीन, ठाण्यात चौघांकडून 26 वर्षीय युवतीवर कारमध्ये आळीपाळीनं बलात्कार