‘बेबो’ करीनाच्या डुप्लीकेटचा सोशल मीडियावर ‘राडा’ ! (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाईन :सध्या सोशल मीडियावर बॉलिवूड स्टार करीना कपूरच्या डुप्लिकेटची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. एक टिकटॉक स्टार आपल्या लुक आणि टिकटॉक व्हिडीओंमुळं चर्चेत आली आहे. या टिकटॉक स्टारचं नाव आहे शनाया सचदेव. शनाया सध्या टिकटॉकची करीना म्हणून फेमस होताना दिसत आहे. आपल्या टिकटॉक व्हिडीओमुळं शनाया सध्या सर्वांचं अटेंशन घेताना दिसत आहे. शनायाचे अनेक टिकटॉक व्हिडीओज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

@shanayasachdeva

kurban😍 #kareenakapoor #kareenakapoorkhan #kareena #bebo #tiktokindia #kurbaan #shukranallah @tiktok_india

♬ original sound – sathia.k

शनायाच्या लुकबद्दल बोलायचं झालं तर तिचा चेहरा बॉलिवूड स्टार करीना कपूरसोबत मिळता जुळता आहे. खास बात अशी की, शनाया करीना कपूरची मोठी फॅन आहे. तिनं करीनाच्या काही सिनेमातील काही संवादांवर टिकटॉक व्हिडीओज तयार केले आहेत. शनायाची अॅक्टींगही छान आणि आणि ती दिसायलादेखील खूप सुंदर आहे.

@shanayasachdeva

geet😍 #kareenakapoor #kareenakapoorkhan #kareena #bebo #tiktokindia #jabwemet #geetjabwemet #shahidkapoor @tiktok_india

♬ original sound – Apoorv Shrimal ⚡️ – Apoorv Shrimal ⚡️

शनाया आणि करीनाच्या चेहऱ्यात चाहत्यांना एवढं साम्य वाटतं की, काही लोक तर तिला करीनाचाी कार्बन कॉपीही म्हणत आहेत. टिकटॉकवर शनायाची भली मोठी फॅन फॉलोविंग आहे. टिकटॉकवर तिचे तब्बल 7 लाख 91 हजार फॉलोवर्स आहे. शनाच्या सोशलवरील फॅन फॉलोविंगवरूनच तिच्या लोकप्रियतेचा अदाज येतो आहे. शनाच्या व्हिडीओंना चाहत्यांचाही मोठा प्रतिसाद असतो.

@shanayasachdeva

chore ye mujhpe marte hain! 😂 #kareenakapoor #kareenakapoorkhan #kareena #bebo #tiktokindia @tiktok_india #meranaammary #marathimulgi #marathi

♬ Mera Naam Mary by Tanmay Patekar24 – tanmay.patekar24

@shanayasachdeva

bebo main bebo😜 #kareenakapoor #kareenakapoorkhan #kareena #bebo #bebomainbebo #tiktokindia @tiktok_india

♬ original sound – 🖤Bunny🖤 – 🖤Bunny🖤

@shanayasachdeva

dil lutaya hai maine🙄 #kareenakapoor #kareenakapoorkhan #bebo #kareena #tiktokindia #mainpremkideewanihoon #marathimulgi #marathi @tiktok_india

♬ original sound – ankitasarwade096

@shanayasachdeva

chammak challo #chammakchallo #kareena #kareenakapoor #kareenakapoorkhan #bebo #raone #shahrukhkhan @tiktok_india #tiktokindia

♬ original sound – Prasanta vir – Prasanta vir

@shanayasachdeva

this scene😂 #kareenakapoor #kareenakapoorkhan #kareena #bebo #tiktokindia #akshaykumar #goodnewwz @tiktok_india

♬ original sound – ikbal.farid

@shanayasachdeva

#halostar

♬ original sound – Shanaya💄 – Shanaya💄

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like