‘बेबो’ करिना कपूरनं पँटसूटमध्ये दाखवलं ‘HOT’ क्लीव्हेज !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार करिना कपूर सध्या आपल्या गुड या आगामी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या सिनेमाची पूर्ण स्टारकास्ट सध्या सिनेमाचं प्रमोशन करताना दिसत आहे. करिना कपूर आपल्या स्टाईल आणि फॅशनसाठी ओळखली जाते. अशात आता करिनाचा एक वेगळा आणि हटके लुक समोर आला आहे. प्रमोशन दरम्यान करिनानं केलेला तिचा लुक सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/B59thoil_P5/

करिनानं जो आऊटफिट केला त्यात ती खूप स्टायलिश दिसत होती. करिनानं स्टायलिश पँटसूट घातला होता. या लुकलाही करिनानं बोल्डनेसचा आणि हॉटनेसचा तडका दिला आहे. करिनानं घातलेला सूट डीप नेक आहे. ज्यात करिनाचं हॉट क्लीव्हेज स्पष्ट दिसत आहे. करीना खूपच सेक्सी दिसत आहे.

https://www.instagram.com/p/B59rXE3l0Fl/

करिनानं इंस्टाग्रामवरून तिचे हे बोल्ड फोटो शेअर केले आहेत जे सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत. करीना आपल्या बोल्ड फोटोंनी पुन्हा चर्चेत आली आहे.

https://www.instagram.com/p/B59sTpdlPf7/

सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर गुड न्यूज या सिनेमात अक्षय आणि करिना दिल्लीचं कपल म्हणून दिसत आहे. ज्यांना मूल हवं आहे. या दोघांव्यतिरीक्त सिनेमात दिलजीत दोसांझ आणि कियारा आडवाणीही दिसत आहे.

https://www.instagram.com/p/B59rz7dFo8A/

दिलजीत आणि कियारा पंजाबी कपल म्हणून दिसणार आहेत. दिलजीत आणि कियारा सिनेमात अक्षय-करिनाला आयव्हीएफ द्वारे मूल जन्माला घालण्यास मदत करणार आहेत.

https://www.instagram.com/p/B59s65HFZtu/

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !