• Likes
  • Followers
  • Followers
  • Subscribers
  • Sunday, June 26, 2022
  • Marathi
  • Hindi
  • English

PolicenamaPolicenama - सचोटी आणि निर्भीड

  • मुख्यपान
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • क्राईम
    • अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)
    • पोलीस घडामोडी
  • महत्वाच्या बातम्या
  • आरोग्य
    • लाईफ स्टाईल
  • राशी भविष्य
    • दैनिक राशी भविष्य
  • मनोरंजन
  • नोकरी विषयक
  • इतर बातम्या
    • आध्यात्म
    • शैक्षणिक
    • नॉलेज
    • टेक्नोलाॅजी
    • गुड डिटेक्शन
    • थर्ड आय
    • जरा हटके
    • नरम गरम
    • उलट-सुलट
    • फोटो फीचर
    • ब्लॉग
    • व्हिडीओज
    • World Cup 2019
    • गणेशोत्सव 2020
  • शहर
    • All
    • गोवा
    • ठाणे
    • धुळे
    • अकोला
    • जळगाव
    • जालना
    • अमरावती
    • अहमदनगर
    • गोंदिया
    • औरंगाबाद
    • गडचिरोली
    • चंद्रपूर
    • नंदुरबार
    • नवी मुंबई
    • कोल्हापूर
    ताज्या बातम्या

    Maharashtra Political Crisis | वडोदरामध्ये अर्ध्या रात्री काय झाले? फडणवीसांना भेटले…

    ताज्या बातम्या

    Eknath Shinde | ‘MVA च्या अजगराच्या विळख्यातून शिवसेना व शिवसैनिकांना…

    ताज्या बातम्या

    Aaditya Thackeray | ‘घाण निघून गेली, आता जे काही होणार चांगलंच होणार’;…

    Prev Next
पोलीसनामा (Policenama)
  • Home
  • क्राईम स्टोरी
  • Beed Crime | एकतर्फी प्रेमातून पुण्यातील BHMS डॉक्टरने केली हद्द पार, केले ‘हे’ धक्कादायक कांड

Beed Crime | एकतर्फी प्रेमातून पुण्यातील BHMS डॉक्टरने केली हद्द पार, केले ‘हे’ धक्कादायक कांड

क्राईम स्टोरीबीड
On Jan 8, 2022
Pune Crime Fake Instagram account spreads obscene text about 36 year old teacher crime against college students
File photo
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

पोलीसनामा ऑनलाइन – एकतर्फी प्रेमातून (One Sided Love) पुण्यातील (Pune News) एका डॉक्टरने भरतेच कांड केल्याचे समोर आले आहे. डॉक्टरने बीडमध्ये (Beed Crime) राहणाऱ्या आपल्या वर्गमैत्रिणीच्या नावाने बनावट इंस्टाग्राम अकाउंट (Fake Instagram Account) तयार करुन तिच्या मैत्रिणीसोबत चॅटींग केली. मात्र त्याचा हा बनाव फार काळ टिकला नाही. बीडमध्ये (Beed Crime) राहणाऱ्या तरुणीला हा प्रकार समजताच तिने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करुन सायबर पोलिसांनी (Cyber Police) हा गुन्हा उघडकीस आणून डॉक्टरचा पर्दाफाश केला आहे.

डॉ. गोपाळ दहिवाळ Dr. Gopal Dahiwal (रा. पुणे) असे या डॉक्टरचे नाव आहे. पीडित तरुणीने शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivaji Nagar Police Station) तक्रार दिली. पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड (Police Inspector Ravindra Gaikwad) यांनी इन्स्टाग्रामशी संपर्क साधून संबंधित अकाउंट बाबत माहिती मागवली. यावेळी डॉ. दहिवाळ याने पीडित तरुणीचा फोटो आणि नावाचा वापर करुन दीड महिन्यापूर्वी हे अकाउंट सुरु केल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी आरोपी डॉक्टरला सायबर सेलमध्ये (Cyber Cell) हजर राहण्यास सांगून त्याची कसून चौकशी केली. यावेळी त्याच्याकडील मोबाइल पोलिसांनी जप्त केला. (Beed Crime)

आरोपी डॉ. दहिवाळ आणि पीडित तरुणी हे वर्गमित्र असून दोघेही बीएचएमएस चे (BHMS) शिक्षण घेताना एकाच वर्गात होते. त्यामुळे त्यांच्यामध्ये ओळख झाली होती. याच ओळखीतून आरोपी तरुणीच्या प्रेमात पडला. तो तिच्यावर एकतर्फी प्रेम करु लागला होता. यातूनच त्याने हे कांड केल्याचे पोलीस चौकशीत निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपीला नोटीस बजावून सोडून दिले आहे. पुढील तपास सायबर पोलीस करीत आहेत.

Web Title : Beed Crime | Pune doctor create fake account on instagram to chat with classmates female friend crime in beed

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Google Pay-Paytm-ATM | गुगल पे आणि पेटीएमचा वापर करून ATM मधून काढून शकता पैसे,

केवळ क्यूआर कोड (QR Coad) करावा लागेल स्कॅन

Intermittent Fasting | काय असतं इंटरमिटेंट फास्टिंग? जाणून घ्या वजन कमी करायची जबरदस्त पद्धत

Blood Sugar | मधुमेहाच्या रुग्णांसाठी ‘हे’ पदार्थ अत्यंत ‘घातक’, जाणून घ्या खाण्याच्या कोणत्या गोष्टींपासून रहावं दूर

Omicron Covid Variant | हलक्यात घेऊ नका ‘ओमिक्रॉन’ला, वाढवू शकतो तुमच्या अडचणी;
जाणून घ्या लक्षणं आणि बचावाचे उपाय

Calcium For Bones | ‘या’ 10 कॅल्शियमयुक्त खाद्यपदार्थांचे करा सेवन, हाडे होतील मजबूत;
जाणून घ्या कमतरतेची लक्षणे

Aloe Vera Uses And Side Effects | कोरफडीचा वापर करणाऱ्या महिलांवर होतात ‘हे’ 5 दुष्परिणाम; जाणून घ्या

Sore Throat Problems | सर्दीपासून घसादुखीपर्यंत, गरम पाण्याचे सेवन हा एक प्रभावी घरगुती उपाय

beed crimeBHMScyber cellcyber policedoctorDr. DahiwalDr. Gopal DahiwalFake Instagram Account
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

Prev Post

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची गुंतवणूक योजना ! 10 वर्षात 24 लाख; महिन्याला किती गुंतवणूक? जाणून घ्या

Next Post

Sara Ali Khan | सारा अली खान कोणाला करतेय डेट? बॉयफ्रेण्डची मालमत्ता किती?




मनोरंजन

ताज्या बातम्या

Samantha Ruth Prabhu Number One Actress | समांथा रुथ प्रभुने…

nagesh123 Jun 25, 2022
ताज्या बातम्या

Samantha Ruth Prabhu | सामंथा रुथ प्रभूचं मोठं वक्तव्य,…

nagesh123 Jun 20, 2022
Homepage_336x280_WA_REV

Recently Updated

ताज्या बातम्या

Maharashtra Political Crisis | बंडखोर आमदारांचे मंत्रीपद…

ताज्या बातम्या

Pune Traffic Change | संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम…

ताज्या बातम्या

Maharashtra Monsoon Update | राज्यात काही ठिकाणी मुसळधार…

ताज्या बातम्या

Deepak Kesarkar | ‘मुख्यमंत्र्यांनी हिंसा रोखावी,…

Latest Updates..

PF Withdrawal | घरबसल्या काढू शकता PF चे पैसे, 10 पॉईंटमध्ये…

Jun 25, 2022

Maharashtra Political Crisis | वडोदरामध्ये अर्ध्या रात्री…

Jun 25, 2022

Eknath Shinde | ‘MVA च्या अजगराच्या विळख्यातून शिवसेना…

Jun 25, 2022

Aaditya Thackeray | ‘घाण निघून गेली, आता जे काही होणार…

Jun 25, 2022

Pune MSEDCL | पुण्यातील लोणीकंद, वाघोली, मांजरीसह…

Jun 25, 2022

Jio Prepaid Recharge Plan | Jio ने आणला 155 रुपयांचा जबरदस्त…

Jun 25, 2022

Pune Traffic | लेकटाउन येथील कल्व्हर्टच्या कामामुळे कात्रज,…

Jun 25, 2022

Samantha Ruth Prabhu Number One Actress | समांथा रुथ प्रभुने…

Jun 25, 2022

Maharashtra Political Crisis | बंडखोर आमदारांचे मंत्रीपद…

Jun 25, 2022
Homepage_336x280_YT

 

पोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.

पोलीसनामा

Recent Posts

ताज्या बातम्या

PF Withdrawal | घरबसल्या काढू शकता PF चे पैसे, 10 पॉईंटमध्ये जाणून घ्या ऑनलाइन…

nagesh123 Jun 25, 2022

This Week

CM Uddhav Thackeray | ‘हिंमत असेल तर स्वत:च्या बापाच्या नावानं…

Jun 25, 2022

Maharashtra Political Crisis | बंडखोर आमदार संजय शिरसाट पुन्हा आक्रमक;…

Jun 25, 2022

Eknath Shinde | CM उद्धव ठाकरेंनी आमदारांना शिंदे गटाकडे पाठवलंय?;…

Jun 24, 2022

Sanjay Raut On BJP | नारायण राणेंनी शरद पवारांना दिलेल्या इशाऱ्यानंतर…

Jun 24, 2022

Most Read..

ताज्या बातम्या

Eknath Shinde On Sharad Pawar | एकनाथ शिंदेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर; म्हणाले – ‘महाराष्ट्रात यायला आम्ही…

Jun 25, 2022
राजकीय

Maharashtra Political Crisis | रात्रीच्या अंधारात शिंदे अन् फडणवीसांची भेट ? पुढील प्लान आखल्याची चर्चा

Jun 25, 2022
ताज्या बातम्या

Samantha Ruth Prabhu Number One Actress | समांथा रुथ प्रभुने आलिया, कतरीना, दीपिकाला पाजले पाणी, ‘या’ बाबतीत…

Jun 25, 2022
  • Home
  • Privacy Policy
  • Advertise with us
  • Grievance Redressal
© 2022 - पोलीसनामा (Policenama). All Rights Reserved.
IMP
You cannot print contents of this website.