Beed Suicide | कोल्हापूर येथून बीड जिल्हयात आलेल्या प्रेमी युगलाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रचंड खळबळ

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील उत्रेश्वर पिंपरी (Utreshwar Pimpri) येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. काही महिन्यापूर्वी कोल्हापूर येथून उत्रेश्वर पिंपरी येथे आलेल्या प्रेमी युगुलांनी (Loving couple) आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. ही धक्कादायक घटना काल (बुधवारी) सकाळी उघडकीस (Beed Suicide) आला आहे. प्रथम प्रेयसीने नंतर प्रियकराने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या (Beed Suicide) केल्याची माहिती पुढं आली आहे. आकाश शिवाजी धेंडे आणि सावित्री अशी आत्महत्या केलेल्या मृत प्रेमी युगुलांची नावे आहेत. आत्महत्याच कारण अजून समोर आलं नाही.

Beed Suicide | lover couple from kolhapur suicide by hanging self in beed district

याबाबत अधिक माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील उत्रेश्वर पिंपरी येथील आकाश शिवाजी धेंडे (Akash Shivaji Dhende) हा त्याच्या आई वडिलांसोबत कोल्हापूर येथे रामनगर भागात मजुरीचे काम करत होता, तसेच, घराशेजारी राहत असलेल्या चक्क 2 मुलींची आई असलेल्या सावित्री या विधवा महिलेबरोबर त्याचे प्रेमसंबंध निर्माण झाले. 3 महिन्यांपूर्वी आकाश आणि सावित्री (Savitri) उत्रेश्वर पिंपरी येथे आले होते.

तसेच, आकाश घराबाहेर गेल्याचे पाहता मंगळवारी सावित्रीने (Savitri) घरातील लोखंडी आडूस स्कार्फने गळफास घेऊन आत्महत्या केली. आकाश घरी परतल्यानंतर त्याला हा प्रकार दिसून आला. त्यावेळी त्याने सावित्रीचा गळफास सोडून तिला खाली घेतले. तेव्हा शेजारील वयोवृद्ध महिलेस बोलावून घेतले असता त्यांनी सावित्री मृत झाल्याचे आकाशला सांगण्यात आले. सदर महिला तेथून निघून गेल्यानंतर मंगळवारी रात्रीच्या दरम्यान आकाशने देखील घरातील लोखंडी आडूस स्कार्फने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याबाबत माहिती मिळताच केज पोलीस ठाण्याचे (Cage Police Station) सहायक पोलीस निरीक्षक (API) श्रीराम काळे (Shriram Kale) आणि बिट अंमलदार अमोल गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

हे देखील वाचा

100 Crore Recovery | ठाकरे सरकारसह अनिल देशमुखांना हायकोर्टाकडून झटका, HC ने दोघांच्याही याचिका फेटाळल्या

Corona Third wave In India | इतर देशातील वाढत्या कोरोना बाधितांच्या आकड्यामुळे भारताला जास्त धोका, 13 राज्यात रुग्णांचा आकडा अधिक

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Beed Suicide | lover couple from kolhapur suicide by hanging self in beed district

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update