‘मॉडेल’ बेला हदीदनं डेनिम शॉर्ट पँट काढत दिल्या न्यू इयरच्या हटके शुभेच्छा, चाहते अवाक् !
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – हॉलिवूड मॉडेल बेला हदीद आपल्या बोल्ड लुक आणि फॅशन सेंससाठी ओळखली जाते. आपल्या हॉट अंदाजामुळे बेला नेहमीच चर्चेत असते. बेला फोटो समोर येण्याचाच उशीर असतो की, लगेचच तो सोशलवर व्हायरल होताना दिसतो. पुन्हा एकदा बेला न्यू इयरच्या हटके शुभेच्छा दिल्यानं चर्चेचा हिस्सा बनली आहे. कोणीही दिल्या नसतील अशा अंदाजात बेलानं नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
बेलानं नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना इंस्टाग्रामवरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत बेला मात्र तिची डेनिम शॉर्ट पँट काढताना दिसत आहेत. फोटोत दिसत आहे की, बेलानं डेनि शॉर्ट अर्धवट काढली आहे. सध्या बेलाचे हे फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत. अशा शुभेच्छा दिल्यानं बेला पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
23 वर्षीय सुपरमॉ़डेल बेलानं डेनिम काढल्यानंतर ती ब्लू बिकीनीत दिसत आहे. बेलाच्या पोज तर मोहक आहेतच तिची फिगरही खूप सेक्सी दिसत आहे. बेला खूपच सुंदर आणि सेक्सी महिलांपैकी एक आहे. चाहत्यांनाही बेलाच्या या हटके शुभेच्छा आवडल्या आहेत. सध्या बेलाचे हे फोटो सोशलवर झपाट्यानं व्हायरल होताना दिसत आहेत.
Visit : Policenama.com
शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)
‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !