‘फॅशन शो’ पुर्वी फिरायला गेली बेला हदीद, फोटोमध्ये दिसला ‘स्टायलिश’ लुक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अमेरिकन फॅशन मॉडेल बेला हदीद नेहमी आपल्या लुकमुळे चाहत्यांना इंप्रेस करत असते. तिचे हॉट आणि बोल्ड फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असतात. नुकतेच बेलाचे काही फोटो चाहत्यांच्या समोर आले आहे. हे फोटो चाहत्यांना खूप पसंत पडले आहे.

नुकतेच बेलाला हॉटेल Le Royal Monceau च्या बाहेर स्पॉट केले गेले. या दरम्यान तिला चेक टॉप, ब्लॅक जीन्स आणि लॉंग कोटमध्ये स्टायलिश अंदाजात स्पॉट केले गेले.

https://www.instagram.com/p/B5pqO7-FrD9/

फोटोमध्ये बेलाने मिनिमल मेकअप, हाय बन, शेड्सने आपला लुक पुर्ण केला आहे. त्याचबरोबर तिने यलो पर्स कॅरी केली आहे. हॉटेलच्या बाहेर तिने स्टायलिश अंदाजात पोज दिले आहे. बेलाचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे.

https://www.instagram.com/p/ByvQlo4F56-/

अमेरिकन फॅशन सुपरमॉडेल बेला सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते. ती तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. अनेकदा बेला तिच्या फॅन फॉलोव्हिंगमुळे देखील चर्चेत असते. तिचे इन्स्टाग्रामवर १० मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. चाहत्यांना तिचे ग्लॅमरस आणि हॉट फोटो खूप पसंतीस पडत असतात.

https://www.instagram.com/p/Bub1EprhXBN/