‘HOT’ मॉडेल ‘बेला हदीद’च्या नव्या टॅटूची सोशलवर ‘चर्चा’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मॉडेल आणि जगातील सर्वात सुंदर महिला बेला हदीदच्या नवीन टॅटू सध्या चर्चेत आला आहे. बेलाने सेलेब्रिटी कलाकार जॉनबॉयकडू आपल्या हातावर एक फुलाचा टॅटू काढून घेतला आहे. एका इंग्रजी वेबसाईटनुसार, बेलाने सोमवारी हा टॅटू काढला आहे. बेलाने व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना टॅटूबद्दल माहिती दिली होती.

टॅटूचे फोटो शेअर करताना बेला म्हणाली होती की, “एकमेव जॉनबॉय”

यानंतर जॉनबॉयनेही बेलाचा एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो इंस्टाग्रामवरून शेअर केला होता.

 

Visit : policenama.com