बेस्ट फ्रेंडसोबत मॉडेल बेले हसनचा ‘हॅंग’आउट, पार्टीमधील दोघींचा ‘बोल्ड’ लुक ‘चर्चेत’

नवीदिल्ली :  वृत्तसंस्था – मॉडेल बेले हसन आणि जोआना चिमानोइड्स या दोघी एकमेकांच्या खूप चांगल्या मैत्रिणी आहे. या दोघी नेहमी पार्टीमध्ये एकत्र दिसतात. नुकत्याच या दोघी मॅनचेस्टरमधील ‘द पीटर स्ट्रीट किचन ऑफ द डेड’ या पार्टीमध्ये स्पॉट झाल्या. दोघीही पार्टीमध्ये आकर्षित दिसत होत्या.

त्यांच्या लुकने सर्वांना घायाळ केले. पार्टीमधील दोघींचे फोटो सध्या खूप व्हायरल होत आहे.
फोटोत मॉडेल बेले हसन ब्लॅक नेट ब्रामध्ये खूपच सेक्सी दिसत होती. यासोबतच तिने राखाडी कलरचा ब्लेजर कॅरी केला होता. फोटोमध्ये तिचे क्लीवेज स्पष्ट दिसून येत होते. या लुकमध्ये ती खूप हॉट दिसत होती.

फोटोमध्ये बेले हसनचा मेकअप, ब्राऊन लिपस्टिक आणि गळ्यात सुंदर हार तिच्या लुकला परफेक्ट दिसत होता. त्याचबरोबर बेलेची बेस्ट फ्रेंड जोआना मोठ्या आकाराच्या ब्लॅक ब्लेजरसोबत ब्लॅक स्किनटाइट शॉर्टमध्ये खूपच हॉट दिसत होती.

जोआनाचा मेकअप, गळ्यात हार आणि मोकळे केस हा लुक तिला खूपच सुट करत होता. त्यांच्या फुटवेअरबद्दल बोलायचे म्हणले तर दोघींनीही ब्लॅक कलरचे बूट घातले होते. पार्टीमध्ये दोघींनीही खूपच हटके पोज दिल्या होत्या. सध्या त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. त्यांच्या फोटोंना चाहत्यांनी खूप पसंत केले आहे.

https://www.instagram.com/p/B4S2lpHhUyg/

https://www.instagram.com/p/B4SL3ErB6O8/

https://www.instagram.com/p/BuzdHhMhTM1/

या दोघींबद्दल बोलायचे म्हणले तर बेले हसन आणि जोआना चिमनोइड्स सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतात. दोघीही आपले सुंदर आणि सेक्सी फोटो शेअर करत असतात.

https://www.instagram.com/p/B2JdxsYhfyL/

https://www.instagram.com/p/B2kFNaoBotu/

 

Visit : Policenama.com