Belly and Waist Fat | महिनाभरात एकाचवेळी कमी होईल पोट आणि कंबरेची चरबी, केवळ ‘हे’ 3 व्यायाम नियमित करा; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Belly and Waist Fat | पोट आणि कंबरेची चरबी कमी करण्यासाठी आपण असे व्यायाम प्रकार जाणून घेणार आहोत जे आरामात सोफा किंवा बिछान्यावर बसून करू शकता. कोणतीही धावपळ करण्याची आवश्यकता नाही. हे व्यायाम प्रकार नियमित केले तर एक महिन्याच्या आत पोट आत जाईल आणि कंबरेचा घेर कमी (Belly and Waist Fat)

 

होईल. जाणून घेऊयात…

1. पहिला व्यायाम

दोन्ही हात डोक्याच्या मागे ठेवा.

पाय जेवढे शक्य असतील तेवढे उघडा.

आता बाजूला झुकण्याचा प्रयत्न करा. असे दोन्ही बाजूला करा.

कोपर मांडीच्या मागे मॅट, बिछाना किंवा सोफा ज्यावर करत असाल त्याला स्पर्श झाले पाहिजे.

 

2. दूसरा व्यायाम

पाय उघडून बसा.

उजव्या हाताने उजवा पाय पकडा आणि डावा हातसुद्धा वरच्या बाजूने आणत उजव्या पायाला पकडण्याचा प्रयत्न करा.

ही प्रकिया दुसर्‍या बाजूला सुद्धा करा.

असे किमान 10 ते 15 वेळा करा.

 

3. तिसरा व्यायाम

– उजव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा पकडा किंवा स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. आणि डावा हात जेवढा शक्य होईल पाठीमागे घेऊन जा.

10-15 सेकंद त्याच स्थितीत थांबण्याचा प्रयत्न करा नंतर दुसर्‍या बाजूला करा. (Belly and Waist Fat)

असे किमान 8-10 वेळा करा.

 

Web Title :- Belly and Waist Fat | belly and waist fat will be reduced in just one month with these 3 exercises

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Japanese long lives | गोड पदार्थ आणि चपाती वर्ज्य, जाणून घ्या जपानी लोकांच्या दिर्घायुष्याची ‘ही’ 10 रहस्य

Gold-Silver Price Today | खुशखबर ! सोने-चांदी झाले स्वस्त, जाणून घ्या आजचा नवीन दर

CNG Price Pune | पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर पण सीएनजीच्या दरात किलो मागे 1.80 पैशांची वाढ

Pune Crime | ‘तू कोण अधिकारी आहे का?, माझ्या नादी लागलास तर जीवानिशी मारुन टाकीन’ ! पुणे मनपाच्या नगरसेवकाच्या कार्यकर्त्याला ठेकेदाराची मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी

Personal Loan | ‘या’ सरकारी बँकेत सर्वात कमी व्याजदर ! तात्काळ पैशांची रज असेल तर तुम्ही देखील घेऊ शकता ‘कर्ज’; जाणून घ्या 5 लाख रुपयांवर किती द्यावा लागेल EMI

Pune News | हिंदुहृदसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस त्यांच्या जन्मस्थळी अभिवादन