Belly Fat | पोटाची चरबी कमी करण्यासाठी आहारात करा ‘या’ गोष्टींचा समावेश, वाचा सविस्तर

पोलीसनामा ऑनलाइन टीम – हल्ली धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेकांना आपल्या शरीराकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. (Belly Fat) तसेच आजकाल फास्ट फूड (Fast Food) खाण्याचे देखील प्रमाण वाढल आहे. त्यामुळे अनेकांची विशेषत: महिलांची पोटाची चरबी (Belly Fat) वाढलेली दिसते. पोटाची चरबी कशी कमी करायची या विषयी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत (Belly Fat Lowering Foods).

 

1. बदाम (Almonds)
तुम्हाला माहिती आहे का?, बदामामध्ये सर्वाधिक पोषक आणि जीवनसत्त्वे (Vitamins) असतात. जर तुम्ही दररोज 5 ते 6 बदाम खाल्ले तर तुमचं पोट भरल्या सारखे वाटते आणि तुम्हाला त्यामधून पुरेशी ऊर्जा मिळते. (Belly Fat)

 

2. सफरचंद (Apple)
सफरचंद खाल्ल्याने आपण आपले वजनही कमी करू शकतो. त्यामुळे सफरचंद हे फळ वजन कमी करण्यासाठी एक खूप प्रभावी उपाय आहे. एका सफरचंदात 4 ते 5 ग्रॅम फायबर असते, जे तुम्हाला दीर्घकाळ भूक लागण्यापासून दूर ठेवू शकते.

3. दालचिनी (Cinnamon)
तुमच्या जेवणात किंवा चहामध्ये साखरे ऐवजी दालचिनी घाला. यामुळे तुमच्या इन्सुलिनचे (Insulin) प्रमाण नियंत्रित राहील आणि तुमचा लठ्ठपणाही (Obesity) कमी व्हायला मदत मिळते.

 

4. अंडी (Egg)
जर तुम्ही फक्त अंड्याचा पांढरा भाग खाल्ला, तर तुमचे वजन खूप कमी होऊ शकते. अंड्यामध्ये प्रथिने असतात, त्यामुळे अंड्याच्या सेवनाने जास्त वेळ भूकगी लागणार नाही.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Belly Fat | belly fat lowering foods almonds apple cinnamon egg white quinoa weight loss obesity

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Diabetes | डायबिटीजच्या रूग्णांनी ‘या’ 2 Dry Fruits पासून लांब राहावं, अन्यथा वाढेल Blood Sugar Level

 

Skin Care | तुमचीही त्वचा Combination असेल, तर करा ‘हे’ रूटीन फ़ॉलो; जाणून घ्या

 

Weight Loss Remedies | व्ययाम करूनही वजन कमी होत नाहीये?, तर आजच ‘या’ सवयींना ठोका रामराम