Belly Fat | पोटाची चरबी कमी करायची असेल तर दररोजच्या आहारामध्ये करा ‘या’ भाज्यांचा समावेश; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – हल्ली बाहेरच खाणं म्हणजेच फास्ट फूड (Fast Food) खाण्याचे प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या शरीरारवर होत आहे. (Belly Fat) तसेच आपण पाहत असाल की, आजकाल आपलं सौंदर्य टिकवण्याकडे सर्वांचा कल आहे. यासाठी लोक काहीही करायला तयार आहेत. याचबरोबर आपल्या शरीराचा बांधा सडपातळ करण्यासाठी अनेकांची धडपड सुरू असते. (Belly Fat) परंतू काहींनी कितीही प्रयत्न केले, तरी त्यांचे वजन विशेषत: पोटाची चरबी कमी होत नाही. जर तुम्हालाही हिच समस्या सतावत असेल, तर काळजी करू नका. कारण आम्ही तुमच्या काही घरगुती उपाय घेऊन आलो आहोत, जे आम्लात आणल्याने नक्कीच तुमची पोटाची चरबी कमी होऊ शकते (Eat 4 Vegetables To Burn Belly Fat).

 

1. गाजर (Carrots)
जमिनीखाली उगवणाऱ्या या भाजीतून पोटाची चरबी कमी होते कारण ती कॅलरीज बर्न करते आणि चयापचय सुधारते, ज्यामुळे आपलंअन्न पचन (Digestion Of Food) होण्यास मदत होते. त्यामुळे तुम्हालाही वाढत्या वजनाचा त्रास होत असेल, तर गाजर नक्की खा.

 

2. ब्रोकोली (Broccoli)
ब्रोकोली वजन कमी करण्यास मदत करते. त्यात कॅल्शियम, व्हिटॅमिन सी आणि क्रोमियमसारखे पोषक घटक असतात. शरीरातील चरबीचे चयापचय व्हिटॅमिन सी द्वारे ऊर्जेत होते. (Belly Fat) हे एक उच्च कार्ब फळ आहे जे पोटाची चरबी कमी करते.

 

3. पालक (Spinach)
या हिरव्या पालेभाज्याचा सलाड म्हणून वापर केल्यास, ते आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते.
पालक खाल्ल्याने पोटाचीचरबी कमी होण्यास मदत होते.
कारण त्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, लोह, फोलेट आणि पोटॅशियम यांसारखेपोषक घटक असतात.

4. लाल ढोबळी मिरची (Red Capcium)
चवदार पदार्थ बनवताना लाल ढोबळ्या मिरचीचा वापर केला जातो.
त्यात सोडियम, कार्बोहायड्रेट, फायबर, साखर, प्रथिने, व्हिटॅमिन-सी (Sodium, Carbohydrates, Fiber, Sugar, Protein, Vitamin-C) यांसारखे पोषक घटक असतात.
त्यामुळे ही मिरची खाल्ल्याने पोटाची चरबी कमी होते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Belly Fat | eat 4 vegetables to burn belly fat carrots broccoli red bell peppers capsicum spinach weight loss

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Morning Health Tips | आपल्या दिवसाची सुरूवात करताना करा ‘या’ पोषक ड्रिंक्सपासून, मिळतील आरोग्यदायी फायदे

 

Remedies For Hair | केसांना दाट बनविण्यापासून ते खाज थांबविण्यापर्यंत करा या गोष्टींचा वापर, जाणून घ्या ‘ब्राह्मी’चे 6 फायदे

 

Weight Loss Tips | तुम्हालाही तुमचे वजन कमी करायचे असेल, तर लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी; जाणून घ्या