पोलीसनामा ऑनलाइन टीम – फास्टफूड (Fast Food), तेलकट पदार्थ (Oily Food) खाण्याचे प्रमाण वाढत चाललं आहे. त्यामुळे आरोग्यावर खूप वाईट परिणाम होत आहे. तसेच काहींना लठ्ठपणाच्या समस्येलाही सामोर जावं लागतं. तर काहीजण आपल्या पोटाच्या चरबीला (Belly Fat) कंटाळलेले असतात. पोटाची चरबी (Belly Fat) कमी करण्यासाठी काहीजण अनेक उपायही करत असतात.
आरोग्य तज्ञांनुसार निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी, तुम्हाला दररोज संतुलित आहार आणि व्यायाम (Balanced Diet And Exercise) करणे आवश्यक आहे. एका संशोधनानुसार, केवळ खराब आहार आणि व्यायामाचा अभाव हे लठ्ठपणाची (Belly Fat) कारणे नसून झोपेची कमतरता हे देखील त्यामागे एक मोठे कारण आहे. त्यामुळे जर तुम्ही वेळेवर झोपला नाही, तर तुमचा लठ्ठपणा (Obesity) वाढू शकतो. तसेच चांगली झोप न घेण्याच्या चुकीच्या सवयीमुळेही तुमची पोटाची चरबी वाढू शकते.
चला तर मग जाणून घेऊयात तुम्ही दररोज किती तास झोपले पाहिजे (Let’s Know How Many Hours Of Sleep You Need Every Day) ?
चांगल्या आरोग्यासाठी किमान 7 ते 8 तासांची झोप घेणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र याचा अर्थ असा नाही की दिवसाच्या कोणत्याही वेळी झोपणे योग्य आहे.
जे लोक रात्री उशिरा झोपतात किंवा कमी झोप घेतात त्यांना लठ्ठपणाचा धोका जास्त असतो.
रात्री 10 वाजता झोपल्यास लठ्ठपणाचा धोका कमी असतो.
त्यामुळे तुम्हाला चांगली झोप घेण्यासोबतच रात्री लवकर झोपण्याचीही सवय लावावी लागेल, जेणेकरून तुमचा लठ्ठपणा वाढणार नाही.
(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Web Title :- Belly Fat | never do bad thing belly fat will increase diabetes heart attack cholesterol stay away
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
PAN Card वर घरबसल्या बदलू शकता आपला फोटो, अतिशय सोपे आहे हे काम; फक्त मोबाईल आणि इंटरनेटची गरज
Pune PMC Election 2022 | पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2022 आरक्षण सोडत जाहीर (व्हिडीओ)