Belly Fat | पोटाची चरबी कमी करण्यासाठी आयुर्वेदिक फॉर्म्युला, लठ्ठपणा होईल कायमचा दूर; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – वजनासोबत पोटाची चरबी (बेली फॅट – Belly Fat) कमी करणे मोठे अवघड काम आहे. बॅली फॅट एकवेळ कमी केले तरी ते नियंत्रणात ठेवेणे सुद्धा एक आव्हान असते. एक्सपर्ट सांगतात की आयुर्वेदद्वारे कमी केलेले बेली फॅट मोठ्या कालावधीपर्यंत वाढत नाही. बेली फॅट (Belly Fat) कमी करण्याचा आयुर्वेदिक फॉर्म्युला जाणून घेवूयात…

1. डिनरमध्ये कमी खा –
दिवसा आपली डायजेशन पॉवर जास्त असते, यासाठी आपल्या डेली डाएटच्या 50 टक्के कॅलरी याच वेळी घेण्याचा प्रयतन करा. रात्री डिनरच्या वेळी सायंकाळी 7 वाजतानंतर कमी खाल्ले पाहिजे.

2. रिफाईंड कार्ब्स –
रिफाईंड कार्ब्सपासून दूर रहा. याच्या कमी सेवनाने पोटाची आपोआप कमी होऊ लागते. स्वीट ड्रिंक, पास्ता, ब्रेड, बिस्किट आणि तेलकट अन्न खाऊ नका.

 

3. मेथीदाणे –

मेथीदाणे रात्री पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी त्याचे पाणी गाळून प्या. असे केल्याने काही आठवड्यातच पोट कमी होऊ लागेल.

4. त्रिफळाचे सेवन –
डाएटमध्ये त्रिफळाचा समावेश करा. यामुळे शरीरातून विषारी घटक बाहेर जातात, डायजेशन सिस्टम सुधारते. जेवल्यानंतर गरम पाण्यातून त्रिफळा चूर्ण घ्या.

5. वेगाने चाला –
रोज 30 मिनिटे वेगाने चालल्याने पोटाची चरबी कमी होते. एक्सरसाईज आणि योगा करा.

6. गरम पाण्यासोबत आले –
यामुळे फॅट बर्न होते. गरम पाण्यासोबत आल्याची पावडर सेवन केल्याने मेटाबॉलिज्म योग्यप्रकारे होते. शरीरातील चरबी कमी होते.

7. गार्सोनिया कॅम्बोजिया –
गार्सोनिया कॅम्बोजिया मेटाबॉलिज्म मजबूत बनवून डायजेशन चांगले करते. वजन वेगाने कमी होते.

8. गरम पाणी प्या –
वजन कमी करण्यासाठी तहान लागेल तेव्हा केवळ गरम पाणीच प्या. यामुळे मेटाबॉलिज्म अ‍ॅक्टिव्हेट राहिल्याने वजन कमी होते.

9. अन्न चावून खा –
अन्न खाण्यापूर्वी व्यवस्थित चावून खा.

Web Title :- Belly Fat | weight loss 9 easy ways to melt belly fat according to ayurveda

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | ‘इंडिया बुक ऑफ रेकाॅर्ड’ मध्ये नोंद झालेल्या 2 वर्ष दोन महिने वयाच्या शिवांशला अजित पवार यांच्याकडून शुभेच्छा

Pune Corporation | पुणे मनपाकडून ‘अनलॉक’चे सुधारित आदेश जारी; रात्री 11 ते पहाटे 5 दरम्यान संचारबंदी लागू, जाणून घ्या इतर आस्थापनांच्या वेळा

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 215 नवीन रुग्ण, 233 रुग्णांना डिस्चार्ज