बेनफ्शा सूनावालानं पुन्हा शेअर केला ‘टॉपलेस’ फोटो ! अलीकडेच Insta नं डिलीट केला होता तिचा ‘असाच’ फोटो

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बिग बॉस 11 ची स्पर्धक बेनफ्शा सूनावाला (Benafsha Soonawalla) सध्या चर्चेत आली आहे. बेनफ्शाचे अनेकदा बिकीनी फोटोज सोशल मीडियावर शेअर करत असते. खूपदा तिनं टॉपलेस फोटोही शेअर केला आहे. अलीकडेच तिनं टॉपलेस फोटो शेअर केला होता. परंतु इंस्टाग्रामनं तो फोटो डिलीट केला. यावर तिनं भाष्य केलं होतं. तिनं प्रियकर प्रियांक शर्मा सोबतचा एक व्हिडीओ शेअर केला ज्यात तिनं याबाबत तक्रार केली होती की, इंस्टानं तिचा टॉपलेस फोटो हटवला आहे. या घटनेनंतर आता पुन्हा एकदा तिनं टॉपलेस फोटो शेअर केला आहे जो चर्चेत आला आहे.

https://www.instagram.com/p/CB-hYZ2BKh-/

बेनफ्शानं तिच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे. यात ती खूपच बोल्ड दिसत आहे. कारण यात ती टॉपलेस अवतारात दिसत आहे. तिनं एका पांढऱ्या कपड्यानं तिची लोअर बॅक कव्हर केली आहे. फोटोत बेनफ्शा तिच्या बाल्कनीतच पाठमोरी उभी आहे असं दिसत आहे. कारण बॅकग्राऊंड पाहता याचा अंदाज येत आहे.

बेनफ्शाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती बिग बॉस 11 ची स्पर्धक आहे. एमटीव्ही इंडियावर व्हिडीओ जॉकीच्या रुपात तिनं करिअरची सुरुवात केली होती. बेनफ्शा 2016 मध्ये रोडीज X4 मध्येदेखील झळकली आहे. बेनफ्शा मॉडेलिंगच्या दुनियेत सक्रिय आहे. तिनं अनेक टीव्ही शो होस्ट केले आहेत.

https://www.instagram.com/p/CBH6KCnBT_K/

https://www.instagram.com/p/CAyANfYh8ZL/

https://www.instagram.com/p/CAQON43hzr-/

https://www.instagram.com/p/B_btQjfFDjR/

https://www.instagram.com/p/B_RiswiFuTN/

https://www.instagram.com/p/B_Nwiu2BTb7/

https://www.instagram.com/p/B9kCdwdB6AF/

https://www.instagram.com/p/B9d3-gJh8Z3/