Benefits of banana curd | ‘या’ वेळी खा दही-केळी, शरीराला मिळतील जबरदस्त लाभ, जवळपासही येणार नाहीत ‘हे’ आजार

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अनेक अशी फुड्स कॉम्बिनेशन्स (Foods Combinations) आहेत, जी सेवन केल्याने शरीराला अनेक प्रकारचे फायदे मिळतात. अशाच एका फुड कॉम्बिनेशनबाबत (Benefits of banana curd) आपण जाणून घेणार आहोत. हे तुमच्या आरोग्यासाठी खुप चांगले ठरू शकते. हे फुड कॉन्बिनेशन दही आणि केळी (Benefits of banana curd) आहे.

केळी शरीरातील आयर्नची कमतरता पूर्ण करते आणि एनर्जी देते. तसेच दह्यातून सद्धा अनेक लाभ मिळतात. यातील गुड बॅक्टेरिया पचनयंत्रणा मजबूत बनवते. पोटाच्या समस्या दूर होतात. केळी आणि दही तुम्ही ब्रेकफास्टमध्ये खाऊ शकता. यामुळे दिवसभर ऊर्जा मिळते.

हे आहेत फायदे

– हे ब्रेकफास्टमध्ये खाल्ल्याने दिवसभर एनर्जी मिळते. थकवा दूर होतो.

बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते, यामध्ये मनूका टाकू शकता.

फॅट वेगाने बर्न होते आणि वजन कमी होते.

केळीत फायबर असते तर दह्यातील गुड बॅक्टेरियामुळे कॅल्शियमचे अ‍ॅब्जॉर्प्शन चांगले होते. हाडे मजबूत होतात.

फॅट बर्न झाल्याने कोलेस्ट्रॉल कमी होते आणि हार्टच्या समस्येपासून बचाव होतो.

Web Titel :- eat curd banana in breakfast then you get amazing benefit know here benefits of curd and banana

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune News | श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती आता एका आगळ्या वेगळ्या रुपात; अंगारकी चतुर्थीनिमित्त दर्शनासाठी भाविकांची सकाळपासूनच गर्दी

Betel Leaf | केवळ माउथ फ्रेशनर नव्हे तर आरोग्यासाठीही पान आहे फायदेशीर; कसे ‘ते’ जाणून घ्या

Pune Crime | 29 लाखांच्या वार्षिक पॅकेजच्या नोकरीचे आमिष दाखवून 43 लाखांना घातला गंडा