Benefits Of Drumstick Leaves | सकाळी उठल्या-उठल्या ‘Drumstick’ची पाने खाल्ल्याने होतात ‘हे’ आरोग्यदायी फायदे

पोलीसनामा ऑनलाइन टीम – दिवसाची सुरूवात करताना अनेकजण आपल्या सोयीनूसार एक्टिव्हीटी करत असतात. कोणी व्यायाम करतं तर कोणी जिम. (Benefits Of Drumstick Leaves) परंतू आपला संपूर्ण दिवस कसा जाणार हे मात्र आपण सकाळ-सकाळ काय खातो? यावर ठरत असतो. त्यामुळे सकाळी नेमका कोणता आहार घ्यावा, हाच प्रश्न अनेकांना पडलेला असतो. (Benefits Of Drumstick Leaves) तसेच तुम्हाला सगळ्यांना ड्रमस्टीकची पाने माहित असतील. परंतू ते खाल्ल्याने आपल्या आरोग्यासा काय-काय फायदे मिळतात, हे आजआम्ही तुम्हाला सांगणार आहोत (Drumstick Leaves Beneficial In Diabetes Heart BP And Cancer Must Include In Your Diet).

 

– रक्तातील साखर नियंत्रणात राहील (Blood Sugar Remains Under Control)
डायबिटीजच्या (Diabetes) रूग्णांसाठीही ड्रमस्टिकची पाने खूप उपयुक्त आहेत. या पानांमध्ये अँटिऑक्सिडेंट गुणधर्म (Antioxidant Properties) असतात. ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात (Blood Sugar Control) राहते. त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारात ड्रमस्टिकच्या पानांचा नक्कीच समावेश केला पाहिजे.

 

– हृदयाशी संबंधित समस्या कमी होतात (Reduces Heart Related Problems)
ड्रमस्टिकच्या पानांमुळे तुमच्या शरीरात खराब कोलेस्ट्रॉल तयार होत नाही. या पानांमध्ये ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड्स चांगल्या प्रमाणातअसतात. (Benefits Of Drumstick Leaves) ज्यामुळे कोलेस्ट्रॉलची (Cholesterol) पातळी कमी होऊ शकते. त्यामुळे हृदयाशीसंबंधित समस्यांवर मात करता येते.

– बीपी नियंत्रणात राहील (Blood Pressure Remains Under Control)
ड्रमस्टिकच्या पानात पोटॅशियमचे (Potassium) प्रमाण चांगले असते. जे बीपी नियंत्रणात ठेवण्यासही मदत करते. म्हणजेच ज्यांचेबीपी जास्त राहते, त्यांनी आपल्या आहारात ड्रमस्टिकच्या पानांचा समावेश करावा.

 

– कर्करोग (Cancer)
यासोबतच ड्रमस्टिकच्या पानांमुळे कॅन्सरचा धोकाही कमी होतो. कारण या पानांमध्‍ये अनेक प्रकारचे अँटिऑक्सिडेंट (Antioxidant), व्हिटॅमिन सी (Vitamin-C), झिंक (Zinc) आणि इतर सक्रिय घटक आढळतात. जे कॅन्सर पेशी आणि फ्री रॅडिकल्सचा प्रभाव कमीकरण्‍यात मदत करतात.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Benefits Of Drumstick Leaves | Drumstick leaf beneficial in diabetes heart bp and cancer must include in your diet

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sleeping Tips | ‘या’ पद्धतीने झोपून तर पाहा येईल गाढ झोप, घ्या जाणून

 

Saffron Benefits | प्रेग्नेंसीच्या दरम्यान केसर खाल्ल्याने होतात ‘हे’ भन्नाट फायदे, वाचा सविस्तर

 

Weight Gain | सातत्याने वजन वाढत असेल तर लगेचच करा ‘या’ टेस्ट; जाणून घ्या