‘डायबिटीज’, ‘रक्तदाबा’वर अत्यंत गुणकारी ठरते ‘सुरणा’ची भाजी ! जाणून घ्या इतर मोठे फायदे

पोलीसनामा ऑनलाइन – कोणत्याही ऋतुत सहज उपलब्ध होणारी आणि अत्यंत गुणकारी व पोष्टीक भाजी म्हणजे सुरण. परंतु अनेकांनी सुरण आवडत नाही. घरी याची भाजी केली तर अनेकजण हे खाणं टाळतात. परंतु तुम्हाला माहिती नसेल याचे आपल्या शरीराला खूप फायदे होतात.

सुरणात कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यापासून ते बद्धकोष्ठता दूर करेपर्यंत विविध आजारांवर व शारीरिक तक्रारींवर फायदेशीर ठरणारे गुणधर्म असतात. आज आपण याच्या सेवनाच्या फायद्यांबद्दल माहिती घेणार आहोत.

1) बद्धकोष्ठता दूर होते

2) कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते

3) मधुमेह नियंत्रणात राहतो.

4) रक्तदाब नियंत्रणात राहतो

5) लाल रक्तपेशींची वाढ होते.

6) हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं.

7) वजन कमी होतं.

8) पोटाचे विकार दूर होतात.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल ॲडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची ॲलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला ॲलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.