Benefits of Guava | ताकद वाढवण्यासाठी खा पेरू, ‘या’ आजारांवर खुपच लाभदायक, जाणून घ्या 5 जबरदस्त फायदे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – यावेळी बाजारात नवीन सीझनचे पेरू आले आहेत. हे फळ खाण्यासाठी चविष्ट आहेच शिवाय याच्यात अनेक औषधी गुणधर्म (Benefits of Guava) आहेत. यामध्ये कॅलरी कमी आणि फायबर (fiber) जास्त असते. कोलेस्ट्रॉल जवळपास नसते. यामुळे वजन कमी (lose weight) करण्यात उपयोगी आहे. शुगरची मात्रा कमी असल्याने पेरू डायबिटीज (diabetes) च्या रूग्णांसाठी अतिशय (Benefits of Guava) लाभदायक आहे. याचे फायदे जाणून घेवूयात.

पेरूचे फायदे (Benefits of Guava or amrood)

1. प्रतिकारशक्ती मजबूत करते (Strengthens the immune system)
पेरूत व्हिटॅमिन सी आढळते, जे रोगांशी लढण्याची क्षमता मजबूत करते. संत्र्याच्या तुलनेत पेरूत चारपट व्हिटॅमिन सी असते.

2. पोटासंबंधी विकार दूर होतात (Stomach disorders go away)
काळ्या मीठासोबत पेरू खाल्ल्याने पचनसंबंधी समस्या दूर होतात. पोटात जंत झाले असतील तर पेरू खा. बद्धकोष्ठता, पित्ताची समस्या दूर करतो.

3. दातांची मजबूत (Strong teeth)
दात आणि हिरड्यांसाठी पेरू खुप लाभदायक आहे. तोंडातील फोड दूर करण्यासाठी पेरूची पाने चावून खावीत. पेरूचा रस जखम लवकर भरून काढतो.

4. अँटी एजिंग गुण (Anti aging properties)
अँटी एजिंग गुण पेरूत असल्याने स्किन डॅमेज सेलची दुरूस्ती करून ती निरोगी ठेवतो. सुरकुत्या पडत नाहीत. याच्या पानांची पेस्ट बनवून डोळ्यांच्या खाली लावल्याने डोळ्यांची सूज आणि ब्लॅक सर्कल बरे होते.

5. पाइल्समध्ये लाभदायक (Beneficial in piles)
पाइल्सच्या उपचारात पेरूची साल अतिशय लाभदायक आहे. 5-10 ग्रॅम पेरूच्या सालीचे चूर्ण बनवा. यानंतर काढा बनवून प्यायल्याने आराम मिळतो. 1 महिन्यापर्यंत रोज हा काढा घ्या.

Web Title :- benefits of guava for health amrood khane ke fayde in marathi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Gold Price Today | सोने-चांदीच्या किंमतीत तेजी, विक्रमी स्तरापेक्षा 8576 रुपये ‘स्वस्त’

Barshi News | बार्शी ही गुणवत्तेची खाण ! चंद्रकांत पाटील व सुभाष देशमुख यांचे गौरवोद्गार

BS Yediyurappa | कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पा यांचा राजीनामा, आजच पुर्ण झालेत सरकारचे 2 वर्ष