Benefits Of Milk With Gulkand | उन्हाळ्यात दुधासोबत मिसळून प्या ‘हा’ पदार्थ; एकदम आराम वाटेल, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Benefits Of Milk With Gulkand | अनेकजण नुसतंच दुध (Milk) पित असतात. अनेक लोकांना सकाळी दुध पिण्याची सवय असते. दुध पित असताना अनेकजण त्यामध्ये साखर मिसळत असतात (Health Benefits Of Milk With Gulkand). मात्र आरोग्याला गुणकारी असणारे गुलकंद (Gulkand) देखील तुम्ही दुधात मिक्स करुन घेऊ शकता. गुलकंद आणि दुध या दोन्ही मिश्रणाने अनेक फायदे मिळू शकणार आहेत (Benefits Of Milk With Gulkand). याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या.

 

1. स्ट्रेस कमी होतो (Reduces Stress) –
सध्याच्या धावपळीच्या जगात ताणतणाव प्रचंड वाढलेला आहे. अशा परिस्थितीत दुधासोबत गुलकंद मिसळून प्यायल्याने नसा शांत होतात. त्याचबरोबर शरीराला आराम देखील मिळतो. त्यामुळे तणाव अधिक कमी होतो. असा याचा फायदा होतो आहे. (Benefits Of Milk With Gulkand)

 

2. डोळ्यांची दृष्टी सुधारते (Improves Eyesight) –
गुलकंद सोबत दुध प्यायल्याने आपल्या डोळ्याची दृष्टी सुधारत असते. दुध आणि गुलकंदाचे मिश्रण तुमच्या डोळ्यांसाठी अतिशय फायद्याचे आहे.

 

3. बद्धकोष्ठता (Constipation) –
गरम दुध तुमच्या पोटासाठी चांगले असते. मात्र, जेव्हा तुम्ही दुधासोबत गुलकंदाचे सेवन करत त्यावेळी बध्दकोष्ठतेची समस्या दूर होणार आहे. गुलकंद मधील मॅग्नेशियम पोटासाठी चांगले असते.

4. तोंडातील अल्सर पासून आराम (Relief From Oral Ulcers) –
गुलकंद सोबत दुध प्यायल्याने तोंडातील अल्सर पासून आराम मिळतो. तोंडातील अल्सर पासून आराम मिळण्यासाठी गरम दुधामध्ये गुलकंद मिसळून प्यायल्याने आराम मिळतो.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Benefits Of Milk With Gulkand

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Intermittent Fasting Health Tips | वजन कमी करण्यासाठी ‘इंटरमिटेंट फास्टिंग’चा पर्याय निवडावा का?; जाणून घ्या

 

Bathing With Salt Water | सांधेदुखीचा त्रास होत आहे का?; मग आंघोळीच्या पाण्यात ‘ही’ गोष्ट मिसळा होईल फायदा, जाणून घ्या

 

Ayurvedic Drinks | उन्हाळ्यातील रामबाण उपाय – आयुर्वेदिक ड्रिंक ! गॅस, थकवा, तोंडात फोड आणि डायरियामध्ये तात्काळ आराम देतील ‘हे’ हेल्दी ड्रिंक, जाणून घ्या कृती