Benefits of Onion | ‘या’ जबरदस्त उपायाने केसांना मिळेल नवजीवन, होतील दाट आणि लांबसडक

पोलीसनामा ऑनलाइन टीम – देशभरातील बहुतेक स्वयंपाकघरांमध्ये कांद्याचा (Benefits of Onion) वापर सामान्य आहे. यामुळे आरोग्याचेसुद्धा अनेक फायदे होतात. यातील अँटी-ऑक्सिडेंट, अँटी-सेप्टिक, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म शरीराला अनेक आजारांपासून वाचवतात. हंगामी रोगांवरही कांदा प्रभावी आहे. त्याचा रस तापात वापरला जातो. हिवाळ्यात केसांमध्ये कोंडा होण्यास सुरुवात होते, त्यासोबतच केसही झपाट्याने गळू लागतात. हेअर एक्सपर्टच्या मते, केस गळणे आणि कोंडा दूर करण्याचे काम कांद्याचा (Benefits of Onion) रस करतो (Eating Raw Onion).

 

असा करा कांद्याच्या रसाचा वापर

१. मध आणि कांद्याचा रस
कांद्याचा रस हिवाळ्यात कोंडा आणि झपाट्याने गळत असलेल्या केसांवर चांगले काम करतो. हेअर केअर एक्सपर्टच्या मते, मध आणि कांद्याचा रस वापरल्याने केसांच्या या समस्यांपासून सुटका मिळते. यामुळे केस हायड्रेट राहतात आणि त्याचा नियमित वापर केल्याने केसांची चमक कायम राहते आणि ते दाट होतात.

२. लिंबू आणि कांदा वापरा
हिवाळ्यात केसांची योग्य काळजी घेतली पाहिजे, अन्यथा केस झपाट्याने खराब होऊ लागतात. लिंबू आणि कांद्याचा रस केसांच्या समस्या दूर करतो आणि त्यांची वाढ करतो. (Benefits of Onion)

 

३. अंड्याचा करा वापरा
केसांसाठी अंड्याचा वापरही खूप फायदेशीर आहे. यामध्ये असलेले प्रोटीन, व्हिटॅमिन-बी, बायोटिन आणि इतर पोषक घटक केसांना निरोगी बनवतात.
आपण कांद्याच्या रसासह वापरू शकता. याच्या रसामुळे स्काल्पचे ब्लड सर्क्युलेशन सुधारते आणि केसांची वाढ होण्यास मदत होते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Benefits of Onion | benefits of onion hair will get long strong and black shiny effective recipe thick and long

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Pimpri ACB Trap | 3 लाखाच्या लाच प्रकरणी पिंपरीतील पोलिस उपनिरीक्षकावर अ‍ॅन्टी करप्शनकडून गुन्हा

MNS Chief Raj Thackeray | ‘बरबटलेलं राजकारण बदलायचं असेल तर…’, राज ठाकरेंनी तरुणांना केलं ‘हे’ आवाहन

Ajit Pawar | ‘लाड चाललेत नुसते सगळे…’ असे म्हणत अजित पवार भाजपच्या ‘या’ मंत्र्यावर संतापले, सुनावले खडे बोल