Benefits Of Protein Rich Cowpea | अंडे-दूधापेक्षा सुद्धा जास्त शक्तीशाली आहे ‘ही’ गोष्ट, सकाळी रिकाम्यापोटी करा सेवन; होतील आश्चर्यकारक फायदे

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Benefits Of Protein Rich Cowpea | चवळी (Cowpea) हा शाकाहारी लोकांसाठी प्रोटीनचा उत्तम स्रोत आहे. त्यात वनस्पती आधारित प्रोटीन असते. तसेच फायबर भरपूर असल्याने वजन कमी करण्यास मदत होते. कोलेस्ट्रॉलची पातळी (Cholesterol Level) सुधारण्यासाठी चवळीचे सेवन फायदेशीर ठरते (Benefits Of Protein Rich Cowpea).

 

चवळी म्हणजे काय (What Is Cowpea)
चवळी हे अंडाकृती आकाराचे कडधान्य आहे, ज्यावर काळे चिन्ह असते, म्हणून त्यांना काळ्या डोळ्यांची मटार म्हणून देखील ओळखले जाते. चवळी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानली जाते (Benefits Of Protein Rich Cowpea).

 

हेल्थलाईनच्या मते, चवळीमध्ये अंडी, दूधापेक्षा जास्त प्रोटीन

सोयाबीन (100 ग्रॅम) 36.5 ग्रॅम

चवळी (170 ग्रॅम) 13. ग्रॅम

एक अंडे (100 ग्रॅम) 13 ग्रॅम

दूध (100 ग्रॅम) 3.4 ग्रॅम

मांस – (100 ग्रॅम) 26 ग्रॅम

चवळी खाण्याचे फायदे (Benefits Of Eating Cowpea)

चवळी शरीराला डिटॉक्स करून वजन कमी करण्यासाठी प्रभावी आहे.

चवळीच्या सेवनाने वजन कमी होण्यास मदत होते.

चवळीचे सेवन पचनसंस्थेला निरोगी ठेवण्यास मदत करते.

चवळीचे सेवन तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे.

चवळीच्या सेवनाने झोपेशी संबंधित समस्यांपासूनही आराम मिळतो.

चवळीमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते, ती अ‍ॅनिमियापासून वाचवते.

चवळीच्या सेवनाने तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

 

चवळीचे सेवन कसे करावे (How To Consume Cowpea)

चवळी वाटून त्याची कडी बनवली जाते.

चवळीची शेंग आणि बियांची भाजी खाऊ शकता.

चवळीचे चाट बनवून खाऊ शकता.

मोड आलेल्या चवळीची उसळ खाऊ शकता.

 

चवळी खाण्याची योग्य वेळ (Right Time To Eat Cowpea)

भिजवलेली चवळी सकाळी खाऊ शकता.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Benefits Of Protein Rich Cowpea | benefits of cowpea health benefits of protein rich cowpea lobia

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ; जाणून घ्या आजचे दर

 

Diabetes Foods | डायबिटीजच्या रूग्णांनी ‘या’ भाज्या कधीही खाऊ नयेत, शुगर अचानक होते हाय; जाणून घ्या

 

Petrol Diesel Price Today | आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय?; जाणून घ्या मुख्य शहरातील दर