Benefits Of Steam | सर्दीसाठीच नाहीतर ब्लड सर्कुलेशनसाठीही वाफ घेणे ठरते फायदेशीर; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Benefits Of Steam | औद्योगिक क्षेत्रामध्ये (Industrial Field) खूप प्रगती होत आहे. परंतू हे जरी असलं तरी दुसरीकडे प्रदुषणाचं (Pollution) प्रमाणही तितकचं वाढत आहे. यामुळे अनेक वेगवेगळ्या आजारांना आपल्याला सामोर जावं लागतं आहे. त्याचप्रमाणे रोजच्या धावपळीमुळे आपण आपल्या शरिराकडे दुर्लक्ष करायला लागलो आहोत. आणि त्याचाच परिणाम म्हणून आपल्याला नकोत्या आजारांना आमंत्रण द्यावे लागते. (Benefits Of Steam)

 

आजकाल ब्लड सर्कुलेश (Steam Is Also Useful For Blood Circulation) काही लोकांमध्ये सुरळीत सुरू नसते. ब्लड सर्कुलेश सुरळीत होण्यासाठी आपण एक घरगुती आणि आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचा असलेला उपाय आपण करू शकतो.

 

दोन वर्षापूर्वी आपल्या सगळ्यांवर कोरोना (Corona) नावाचं खूप मोठं संकट (Crisis) कोसळलं होतं. त्यावेळी सर्दी होऊ नये यासाठी अनेक घरगुती उपचार समोर आले. पाण्याची वाफ घेणे हा उपाय प्रत्येजणाने अजमावला आहे. केवळ सर्दी झाली असेल, तरच वाफ घ्यायची अशी आपली समज आहे. परंतू हे साफ चुकिचं असून, वाफ ही एक आणखी एका कारणासाठी आपल्याला उपायकारक ठरू शकते. (Benefits Of Steam)

ते म्हणजे वाफ घेणे हे ब्लड सर्कुलेशनसाठीही फायदेशीर असते. वाफ घेतल्याने आपल्या धमणी (Artery) विस्तारीत होतात.
त्यामुळे आपलं संपूर्ण शरिरातील ब्लड सर्कुलेशन सुरळीत सुरू होते.
तसेच आपल्याला माहित असेल की, नियमित वाफ घेतल्याने आपल्या चेहऱ्यावरील छिद्र खुली होतात.
त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर एक वेगळ्याच प्रकारची चमक (Glow) येते.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Benefits Of Steam | steam beneficial not only in cold also in blood circulation and face natural glow

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune New Tehsil Office | पुण्यातील हवेली तालुक्याचे विभाजन करुन 2 तहसिलदार कार्यालय होणार

 

Nana Patole | ‘पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच’; नाना पटोलेंचा पुन्हा एकला चलो रे नारा!

 

Dilip Walse Patil | ‘मी देखील थोडा कायदा शिकलोय’; असं का म्हणाले गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील