Benefits Of Strawberry | स्ट्रॉबेरी खाल्ल्याने आरोग्यास होतात ‘हे’ गुणकारी फायदे

पोलीसनामा ऑनलाईन टीम – धावपळीच्या जीवनामध्ये सगळेच आपल्या शरिराकडे दुर्लक्ष करत आहेत. तर दुसरीकडे आपण पाहतो की, हेल्थ कॉन्शियस (Health Conscious) लोकही आहेत. (Benefits Of Strawberry) जी आपल्या शरिराची व्यवस्थित काळजी घेतात. आपलं शरिर आपल्याला निरोगी (Body Healthy) ठेवायचं असेल, तर व्ययामासोबत (Exercise) आपल्याला पुरेसा आणि योग्य आहार (Diet) देखील घेणं आवश्यक आहे. (Benefits Of Strawberry)

 

आपल्याला माहित आहे की, फळं ही आपल्या शरिरासाठी उपयुक्त आहेत. परंतू आपल्याला नेमकं हे माहित नसतं की, कोणत्या फळापासून आपल्याला कोण-कोणते फायदे होणार आहेत. तर आज आम्ही तुम्हाला स्ट्रॉबेरी हे फळ खाल्ल्याने काय फायदे (Benefits Of Strawberry) होतात हे सांगणार आहोत.

 

1. स्ट्रॉ़बेरीमध्ये व्हिटॅमिन-सी (Vitamin-C) असतं. त्यामुळे अनेक रोगांवर मात करण्यास मदत होते. यामध्ये खूप प्रकारचे एंटी-इंफ्लामेटरी एंजाइम्स (Anti-inflammatory Enzymes) आणि एंटीऑक्सीडेंट्सही (Antioxidants) असतात. ते वजन कमी (Weight Loos) करण्यास खूप फायदेशीर ठरतात.

 

2. स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटॅमिन्ससोबत भरपूर खनिजंही (Minerals) असतात. ते शरिरातील ज्या भागामध्ये काही त्रास होत असेल, तर ते तो त्रास कमी करण्याचा प्रयत्न करतात.

 

3. तसेच आपण आपल्या नाष्ट्याच्या वेळेस स्ट्रॉबेरीच सलाद बनवून खाऊ शकतो. (Strawberry For Breakfast)

 

4. स्ट्रॉबेरीमध्ये फायबरसोबत (Fiber) अनेक पोषक तत्वही (Nutrients) असतात. त्यामध्ये पाण्याचं प्रमाणही खूप असतं.

Advt.

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

#Lifestyle  #Health  #Health Tips  #Healthy Lifestyle  #Healthy Diet  #Strawberries Benefits  #Strawberries For Weight Loss  #Strawberries For Heart Health  #Health Benefits  #Lifestyle And Relationship  #Health And Medicine  #हेल्थ टिप्स  #हेल्दी लाइफस्टाइल  #स्ट्रॉबेरीचे फायदे  #वजन कमी करण्यासाठी स्ट्रॉबेरी  #हृदयाच्या आरोग्यासाठी स्ट्रॉबेरी  #निरोगी आहार

 

Web Title :- Benefits Of Strawberry | from weight loss to heart health know several benefits of eating strawberries

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Hodgkins Lymphoma | मुलांमधील ‘या’ लक्षणांना किरकोळ समजू नका, ब्लड कॅन्सरचा असू शकतो संकेत

 

Foods For Strong Bones | हाडे मजबूत करण्यासाठी सेवन करा ‘या’ 9 गोष्टी, वृद्धत्वात होणार नाही अडचण

 

Nonalcoholic Fatty Liver Disease | मासिक पाळी वेळेवर येत नाही का? या गंभीर आजाराचा आहे धोका; जाणून घ्या सविस्तर