‘या’ ६ भारतीय नेत्यांच्या पत्नींसमोर फिल्मी ‘तारका’ देखील ‘फिक्क्या’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –  जेव्हाही सुंदर महिला म्हटल्या की आपल्या समोर भारतीय चित्रपटातील अभिनेत्री समोर येतात. यात काही शंका नाही की भारतीय चित्रपटातील अभिनेत्री खूपच सुंदर आहेत. परंतु जगात अशाही काही महिला आहेत, ज्या सुंदर आहेत पण अभिनेत्री नाही. भारतात असे अनेक नेते आहेत ज्यांच्या पत्नी खूप सुंदर आहेत.

प्रियदर्शनी राजे सिंधिया

priyadarshani raje sindhiya

प्रियदर्शनी राजे सिंधिया काँग्रेस नेते ज्योतिरादित्य ची पत्नी आहे. प्रियदर्शनी बरोडा गायकवाड कुटुंबाची राजकुमारी आहे. २०१२ मध्ये फेमिना मॅगझीननी त्यांचे नाव जगातील ५० सुंदर महिलेच्या यादीत लिहिले होते.

डिंपल यादव

dimple yadav

डिंपल यादव अखिलेश यादव यांच्या पत्नी आहेत. डिंपल यादव दिसायला कोणत्या अभिनेत्री पेक्षा कमी नाही. त्याच्या या सुंदरतेसमोर चांगल्या चांगल्या अभिनेत्री फिक्या पडतात.

सारा अब्दुल्ला पायलट

sara abdulla pilot
सारा अब्दुल्ला पायलट या सचिन पायलटच्या पत्नी आहेत. सारा जम्मू काश्मीरचे पूर्व मुख्यमंत्री फारूक अब्दुल्लाची मुलगी आहे. सारा गेल्या काही दिवसापासून समाजसेवा करत आपली वेगळीच ओळख निर्माण केली आहे.

हरसिमरत कौर बादल

harsimarat kaur badal

हरसिमरत कौर बादल या पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखवीर सिंह बादल च्या पत्नी आहेत. त्या भटिंडा लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत.

अमृता रॉय

Amruta roy

अमृता रॉय या अँकर आणि पत्रकार आहेत. अमृता रॉयनी आनंद प्रधान पत्रकार सोबत लग्न केले होते. पण २०१४ मध्ये घटस्फोटानंतर अमृताने मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह सोबत लग्न केले.

पूजा शेट्टी देओरा

pooja shetty deora

पूजा शेट्टी देओरा यांनी मिलिंद देवडाची पत्नी आहे. पूजा शेट्टी या चित्रपट निर्माती आहेत.

 

नियमित व्यायाम केल्यास होतील ‘हे’ चमत्कारिक फायदे

रंगांचा मानवी जीवनावर पडतो सखोल प्रभाव, जाणून घ्या सत्य

तुम्हाला नखे कुरतडण्याची सवय आहे का ? मग हे नक्की वाचा

आता स्वतःहूनच नष्ट होतील ‘कर्करोगाच्या’ पेशी

प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्री होण्यासाठी महाराष्ट्रात पोषक वातावरण – नामदेवराव जाधव