‘सिंगर’ बियोंसेनं पतीसोबत केलं ‘BOLD’ फोटोशुट !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पॉप सिंगर बियोंसे आपल्या सिंगिंग व्यतिरीक्त बोल्ड आणि सेक्सी लुकसाठी ओळखली जाते. सोशल मीडियावर आतापर्यंत तिच्या अनेक सेक्सी फोटोंनी धुमाकूळ घातला आहे. नुकतंच तिनं पती जय-झेड(Jay-Z) सोबत एक फोटोशुट केलं आहे जे व्हायरल होताना दिसत आहे. बियोंसेनं आपल्या इंस्टाग्रामवरून तिचे काही हॉट फोटो शेअर केले आहेत ज्यांची सध्या सोशलवर चर्चा सुरू आहे.

नवीन फोटोंमध्ये बियोंसे ब्लॅक कलरच्या साईड कट आणि ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये दिसत आहे. या लुक मध्ये ती कमालीची बोल्ड आणि हॉट दिसत आहे. फोटोंमध्ये बियोंसेचं हॉट क्लीव्हेज स्पष्ट दिसत आहे. 38 वर्षीय बियोंसे आजही खूप सेक्सी दिसत आहे. बियोंसेनं आपले हॉट लेग्स फ्लाँट करत चाहत्यांना घायाळ केलं आहे. ब्लॅक ड्रेसमध्ये बियोंसेची फिगर किल्लर दिसत आहे.

बियोंसेचे अनेक चाहते तिला सोशल मीडियावर फॉलो करतात. तिचे फॉलोवर्स पाहून तुम्हीही डोळे मोठे कराल. बियोंसेचे इंस्टाग्रामवर तब्बल 136 मिलियन्स फॉलोवर्स आहेत. तिचं इंस्टाग्राम अकाऊंट बोल्ड अँड सेक्सी फोटोंनी खचाखच भरलं आहे.

https://www.instagram.com/p/B6GiGaOF7i6/

https://www.instagram.com/p/B6GF1_cFoHA/

https://www.instagram.com/p/B6GBoVUlCUG/

https://www.instagram.com/p/B6Ifnvkl8hW/

https://www.instagram.com/p/B6MWQdcFG1P/

https://www.instagram.com/p/B6JeP0XAcXb/

 

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/