‘लेपर्ड’ प्रिंट ड्रेसमध्ये 38 वर्षाच्या बियोन्सीचा BOLD लुक ‘व्हायरल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पॉप सिंगर बियॉन्सी तिच्या हॉट स्टाईलमुळे चर्चेत राहते. 38 वर्षाची बियॉन्सीचे फोटो शेअर होताच काही मिनिटातच ते सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अलीकडेच सिंगरने आपल्या इंस्टा अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये बियॉन्सी खूपच सेक्सी लुकमध्ये दिसत आहे.

या फोटोमध्ये तिची बोल्ड स्टाईल पाहायला मिळत आहे. तिच्या लुकबद्दल बोलायचे म्हणले तर बियॉन्सी लेपर्ड प्रिंट ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये दिसत आहे. या ड्रेसमध्ये बियॉन्सीचे क्लीवेज स्पष्ट दिसत आहे. ड्रेससह स्टायलिश मेकअप, सरळ केस आणि न्यूड लिपस्टिक तिच्या लुकमध्ये भर घालत आहे.

बियॉन्सी अत्यंत किलर स्टाईलमध्ये कॅमेर्‍यासमोर पोज देत आहे. बियॉन्सीचा हा लुक पाहून चाहते घायाळ झाले आहे. तिच्या या फोटोंना चाहत्यांची खूप पसंती मिळाली आहे. चाहत्यांनी तिच्या फोटोंना कमेंट वर्षाव केला आहे.

38 वर्षाची बियॉन्सी अमेरिकासह देशभरात प्रसिद्ध आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 106 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. बियॉन्सीने बिजनेसमॅन मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानीच्या संगीत प्रोग्रॅममध्ये धमाकेदार सादरीकरण केले होते.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !