Bhagat Singh Koshyari | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण

0
126
Bhagat Singh Koshyari | governor bhagatsingh koshyari covid 19 positive admitted in reliance hospital
File Photo

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Bhagat Singh Koshyari | राज्यातील राजकारणाच्या घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं बंड आता अधिक तीव्र होताना दिसत आहे. तर दुसरीकडे आता एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांना कोरोनाची लागण (Corona Positive) झाली असल्याची माहिती पुढे आली आहे.

 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राज्यपाल कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे वृत्त समोर आले आहे. यामुळे कोश्यारी यांना मुंबईतील गिरगाव येथील रिलायन्स रुग्णालयात (Reliance Hospital) दाखल करण्यात आले आहे.

 

Web Title :- Bhagat Singh Koshyari | governor bhagatsingh koshyari covid 19 positive admitted in reliance hospital

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा