मराठीसह साऊथ इंडस्ट्रीतही बोलबाला असलेल्या ‘या’ अभिनेत्रीचे BOLD फोटो व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री भाग्यश्री मोटे ही जरी चित्रपटात दिसत नसली तरी सोशल मीडीयाच्या माध्यमातून ती चाहत्यांसोबत संवाद साधत असते. त्याचबरोबर ती सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते. तिचे फोटो चाहत्यांना घायाळ करतात. नुकतेच तिने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. यामध्ये भाग्यश्री खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

https://www.instagram.com/p/B6rwre8HLhb/

https://www.instagram.com/p/B6rwyFDnIP3/

फोटोमध्ये भाग्यश्रीने यलो कलरचा ड्रेस परिधान केला आहे. तिला यलो कलरचा ड्रेस खूपच छान दिसत आहे. त्याचबरोबर तिने हेअर स्टाईलदेखील सुंदर केली आहे. महत्वाचे म्हणजे यलो ड्रेसवर तिने हटके इअररिंग घातल्या आहे. तिचा लुक सर्व चाहत्यांना आकर्षित करण्यासारखा आहे. या फोटोमुळे तिने इन्स्टाग्रामवर सगळ्या चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. तिच्या फोटोंना चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे. भाग्यश्री नेहमीच आपले सेक्सी फोटो शेअर करुन चाहत्यांना घायाळ करत असते.

https://www.instagram.com/p/B6rw0BrnBbK/

https://www.instagram.com/p/B5aCObfH0B2/

https://www.instagram.com/p/B5aCPX_nXnK/

अभिनेत्री भाग्यश्रीने आपल्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यावरुन केली होती. तिने ‘काय रे रास्कला’ या बिग बॅनर चित्रपटाद्वारे पदार्पण केले. यानंतर तिने ‘माझ्या बायकोचा प्रियकर’, ‘काय रे रास्कला’ अशा चित्रपटात काम केले आहे.

https://www.instagram.com/p/B4usGRAH-Mr/

https://www.instagram.com/p/B4ur7s9ne9d/

अभिनेत्री भाग्यश्रीने तेलगू चित्रपटात देखील काम केले आहे. तिने ‘चिकती गदीलो चिताकोटुडू’ या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही पदार्पण केले आहे. या चित्रपटात तिने आपल्या मादक अदांचा जलवा दाखविला होता.

https://www.instagram.com/p/Bv6g7_vnybk/

https://www.instagram.com/p/BvbS0D4HWn0/

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !