‘या’ HOT मराठी अभिनेत्रीनं दाखवलं ‘क्लीव्हेज’, चाहते अवाक् !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री भाग्यश्री मोटे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. भाग्यश्री रुपेरी पडद्यावर फारशी आली नसली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या संपर्कात असते. आपल्या काही हॉट आणि सेक्सी फोटोंमुळे भाग्यश्री सध्या सोशलवर चर्चेत आली आहे. भाग्यश्रीचा हॉट अंदाज पाहून चाहतेही अवाक् झाले आहेत.

भाग्यश्रीने तिच्या इंस्टाग्रामवरून काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती कमालीची सेक्सी दिसत आहे. चाहत्यांनी तर तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. भाग्यश्रीच्या मादक अदा पाहण्यासारख्या आहेत. भाग्यश्री अनेक हॉट अ‍ॅक्ट्रेस पैकी एक आहे.

भाग्यश्रीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, काय रे रास्कला या सिनेमातून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. यानंतर ती माझ्या बायकोचा प्रियकर या सिनेमात दिसली. चिकती गदीलो चिताकोटुडू या सिनेमातून तिने तेलगू सिनेमात पदार्पण केलं होतं. या सिनेमात तिने आपल्या मादक अदा दाखवल्या होत्या. लवकरच ती बॉलिवूडमध्ये दिसणार अशी चर्चा आहे.

Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !

 

Loading...
You might also like