भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांनी PM केअर्स फंडात 100-100 रूपये दान करावेत, अध्यक्ष जेपी नड्डा यांचं आवाहन

वृत्तसंस्था – सर्व कार्यकर्त्यांनी कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी पीएम केअर्स फंडात 100-100 रूपये दान करावेत असं आवाहन भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी केले आहे. यापुर्वीच जेपी नड्डा यांनी कार्यकर्त्यांना घरी जाण्यासाठी पायी जावं तसेच प्रवाशी मजुरांची मदत करण्याचे आदेश दिले होते.