Bharti Jaffrey Passed Away | अभिनेते अशोक कुमार यांची कन्या आणि बॉलिवूड अभिनेत्री भारती जाफरी यांचे निधन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Bharti Jaffrey Passed Away | कॉमेडियन किंग राजू श्रीवास्तव (Comedian King Raju Srivastava) यांचे निधन झाले. ह्या धक्क्यातून सावरत असताना आता बॉलिवूडमधून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनेते अशोक कुमार (Ashok Kumar) यांची मुलगी अभिनेत्री भारती जाफरी (Bharti Jaffrey) यांचे निधन (Pass Away) झाले आहे. दीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले आहे. भारती जाफरी यांच्यावर मुंबईच्या चेंबूर येथे अंतिम संस्कार करण्यात आले आहे.

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता आणि भारती यांचे पती कंवलजीत सिंह (Kanwaljit Singh) यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत भारतीच्या निधनाची माहिती दिली.
यासोबत त्यांनी भारतीचा एक फोटो शेअर केला आहे. आमची प्रेमळ, भारती जाफरी, मुलगी, बहिण, पत्नी, आई,
ताई, काकू, शेजारी, मैत्रीण आणि आमची प्रेरणा 20 सप्टेंबरला आम्हाला सोडून गेली, अशी भावूक पोस्ट त्यांनी यावेळी केली.

भारती जाफरी यांची बॉलिवूडमधील कारकीर्द खूप कमी होती.
मात्र त्यांनी आपल्या या छोटेखानी कारकिर्दीत हजार चौरासी की मां, सास, दमन आणि देवी अहिल्या बाई सारख्या
सिनेमात अभिनय करून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Web Title :- Bharti Jaffrey Passed Away | ashok kumar daughter bharti jaffrey passed away

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Maharashtra Politics | शिवसेनेची नवीन टॅगलाईन! ‘बदल सोडाच, गद्दारांचा बदला घेण्यासाठी सज्ज व्हा’

Shivsena Chandrakant Khair On Eknath Shinde – Ramdas Kadam | चंद्रकांत खैरेंचा गौप्यस्फोट, एकनाथ शिंदे काँग्रेस तर रामदास कदम राष्ट्रवादीत जाणार होते, पण…