Bharti Singh Good News | सुप्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंहच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन, दिला गोंडस बाळाला जन्म..!
पोलीसनामा ऑनलाइन टीम – काही दिवसांपासून भारती सिंह (Bharti Singh Good News) आपल्या गरोदरपणामुळं नेटकऱ्यांच्या चांगलीच चर्चेत होती. अखेर प्रेक्षाकांची उत्सुकता संपली आहे. तिनं चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. तसेच भारतीच्या घरी एका गोंडस पाहुण्याच आगमन झालं आहे (Bharti Singh Delivery). ही बातमी (Bharti Singh Good News) तिनं खुद्द आपल्या इंस्टाग्रामच्या अकाउंटवर शेअर केली आहे.
काही मिनिटापूर्वी भारतीचा पती हर्षनं (Haarsh Limbanchiya) सोशल मीडियावर त्यांच्या प्रेंग्नेसी (Bharti Singh First Baby) शूटच्या वेळीचा फोटो शेअर करून ही गोड बातमी दिली. कॅप्शनमध्ये त्यानं ‘इट्स बॉय’ असं लिहिल. तसेच अनेक नेटकऱ्यांसोबत कलाकारांनी देखील तिच्यावर शुभेच्छांचा पाऊस पाडला आहे. तसेच अनेक नेटकऱ्यांनी कमेंटमध्ये लिहिलं की, ‘आम्ही छोट्या बाळाला पाहण्यासाठी खूप उत्सुक आहे.’
भारतीला (Bharti Singh) आई झाल्याबद्दल अनेक दिग्गज कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
तसेच या जोडीवर अभिनंदनाचा वर्षाव होताना दिसत आहे.
हर्षने शेअऱ केलेल्या पोस्टवर अर्जुन बिजलानी, जय भानुशाली, माही विज, विशाल सिंह यांच्यासह अनेक कलाकारांनी या जोडीला आणि त्यांचा बाळाला शुभेच्छा दिल्या आहे (Bharti Singh Good News).
दरम्यान, भारतीनं (Bharti Singh Pregnancy) तिच्या गरोदरपणामध्ये देखील काम केलं.
ती गरोदरपणात एका टीव्ही शो होस्ट करत होती. त्यामुळं ती अनेक महिलांसाठी आदर्श ठरली आहे.
Web Title :- Bharti Singh Good News | famous comedian bharti singh became a mother gave birth to a son
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update