Bharti Vidyapeeth | ‘डायनॅमिक बिझनेस एनव्हायर्नमेंट अँड इंडियन इकॉनॉमी’ विषयावर राष्ट्रीय परिषदेला प्रतिसाद

पुणे – भारती विद्यापीठाच्या (Bharti Vidyapeeth) इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रपुनरशिप डेव्हलपमेंट (आय एम ई डी )च्या वतीने आयोजित एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेला चांगला प्रतिसाद मिळाला ‘डायनॅमिक बिझनेस एनव्हायर्नमेंट अँड इंडियन इकॉनॉमी ‘ या विषयावरील ही परिषद २१ मार्च रोजी भारती विद्यापीठाच्या एरंडवणे कॅम्पसमध्ये उत्साहात पार पडली. (Bharti Vidyapeeth)

बँक ऑफ बडोदाच्या फायनान्स विभाग प्रमुख सीए दिलप्रीत सिंग आणि एलआयसी म्युच्युअल फंड चे
विभागीय प्रमुख लव कुमार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.भारती विद्यापीठ (Bharti Vidyapeeth)
व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता आणि आय एम इ डी चे संचालक डॉ.सचिन वेर्णेकर यांनी प्रास्ताविक
केले.डॉ.सोनाली धर्माधिकारी यांनी स्वागत केले.डॉ.अनुराधा येसूगडे यांनी संयोजन केले.एमबीएचे अभ्यासक्रमाचे १८२ विद्यार्थी या राष्ट्रीय कार्यशाळेमध्ये सहभागी झाले.संशोधनपर निबंध स्पर्धेचे सादरीकरणसुद्धा या कार्यशाळेत झाले.डॉ.सोनाली धर्माधिकारी, डॉ.रणप्रीत कौर,डॉ सुचेता कांची,डॉ.अनुराधा येसुगडे यांनी संयोजन केले.

Web Title :  Bharti Vidyapeeth | Conference on “Dynamic Business Environment and Indian Economy’ Held


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jalyukt Shivar Abhiyan | जलयुक्त शिवार अभियान 2.0 पुणे जिल्ह्यातील 187 गावात राबविण्यास जिल्हास्तरीय समितीची मंजुरी

Devendra Fadnavis On Mumbai Textile Commissioner Office | वस्त्रोद्योग आयुक्त कार्यालय दिल्लीत हलविण्याचा कोणताही निर्णय नाही – देवेंद्र फडणवीस

Tribal Development Minister Dr. Vijayakumar Gavit | अव्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी आता जात पडताळणी प्रमाणपत्र अनिवार्य करणार – आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित