Bhau Rangari Ganpati | ‘दीपक केटर्स’चे दीपक शहा यांच्याकडून 351 किलोंचा मोदक श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा चरणी अर्पण

Punit Balan

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Bhau Rangari Ganpati | श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट येथे सामाजिक, राजकीय, प्रशासकीय, मनोरंजन, क्षेत्रातील मान्यवर भेट देत बाप्पाचे दर्शन घेऊन आरती करत आहेत. शहरातील गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध सार्वजनिक उत्सव म्हणून ओळखला जातो. दरम्यान, सर्वत्रच गणेशोत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळतो आहे. (Shrimant Bhausaheb Rangari Ganpati)

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट येथे उत्साह आणि नवचैतन्याचं वातावरण निर्माण झालं आहे. आपल्यावर बाप्पाची सदैव कृपादृष्टी राहावी म्हणून गणरायाच्या चरणी भाविक प्रार्थना करीत आहेत. दरम्यान, ‘दीपक केटर्स’चे (Deepak Caterers) दीपक शहा (Deepak Shah) यांच्याकडून श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा चरणी 351 किलोंचा मोदक अर्पण करण्यात आला आहे.

यावेळी केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol), ट्रस्टचे उत्सव प्रमुख व विश्वस्त पुनीतदादा बालन (Punit Balan) यांच्यासह इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Bhau Rangari Ganpati)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

पोलीसनामाच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/policenamaa

हे देखील वाचा

Vishal Londhe | वंचित घटकांना एकत्र आणणे, त्यांच्या आर्थिक, सामाजिक उन्नतीसाठी प्रयत्न करणे आवश्यक – सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांचे मत

EVM Promotion Chariot-Ajit Pawar | ईव्हीएम प्रचार रथाचे अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन; नियमांचा भंग प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी खेड तहसीलदारांकडे मागवला खुलासा

Total
0
Shares
Related Posts
Sharad Pawar On Maratha Reservation | Sharad Pawar's big statement on reservation; "The Central government should take the initiative for Maratha reservation, amend the reservation bill, we will stand by the government.

Sharad Pawar On Maratha Reservation | आरक्षणाबाबत शरद पवारांचे मोठे विधान; म्हणाले – ‘मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा, आरक्षण विधेयकामध्ये दुरुस्ती करावी, आपण सरकारच्या बाजूने उभे राहू’