Bhediya Poster | वरूण धवनच्या आगामी चित्रपट ‘भेडिया’चं पोस्टर आऊट, वरूण दिसणार ‘त्या’ भूमिकेत

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Bhediya Poster | हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता वरूण धवनच्या (Varun Dhawan) चाहत्यांची काही कमी नाही. वरूणनं आपल्या अभिनयेच्या जोरावर प्रेक्षकांचे चांगलच हृद्य जिंकले आहे. अलीकडेच वरूण अभिनेत्री क्रितीसोबत (Kriti Sanon) एका चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता. मात्र आता त्या चित्रपटाचं पोस्टर आऊट झालं असून चाहत्यांना त्याच्या टिझरची ओढ लागली आहे. (Bhediya Poster)

 

 

 

वरूण आणि क्रिती काही दिवसांपासून त्यांचा (Bhediya) या आगामी चित्रपटामुळं सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत होते. तसेच त्यानं आज सकाळी त्याच्या इन्टाग्रामवरील अकाऊंटवर त्याच्या पोस्टरचं ‘फर्स्ट लूक’ शेअर केलं आहे. चित्रपटाचं नाव ‘भेडिया’ असं असून पोस्टरमध्ये वरूण अगदी खतरनाक रूपात दिसतोय. त्यामुळे अनेक चाहत्यांना भेडिया या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. शेअर केलेल्या पोस्टरमध्ये त्याचे डोळे अगदी लांडग्यासारखे दिसत आहे. तर हा (Horror Comedy) चित्रपट कॉमेडी असल्याचं देखील सांगितलं जात आहे. (Bhediya Poster)

 

 

 

 

 

दरम्यान, दिग्दर्शक अमर कौशिक यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून हा चित्रपट हॉरर कॉमेडी असल्याच म्हणलं जातय. शेअर केलेल्या पोस्टरला अनेक कलाकारांना कमेंट्स केल्या आहेत. तर आलिया भट्टनं कमेंटमध्ये फायर इमोजी पोस्ट केली. तर ‘वुल्स व्हिजन’ असं लिहून हुमा कुरेशीनं त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच तुषार शेट्टीनं हृद्याचं इमोजी सेंड केलं, तर अभिषेक बच्चनने टाळ्यांचा इमोजीची कमेंट केली आहे.

 

 

 

 

Web Title :- Bhediya Poster | bhediya first look varun dhawan look horror in poster

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा