सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केले जयस्तंभास अभिवादन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आज कोरेगाव भीमा (पेरणे फाटा) येथील जयस्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले.

dhananjay-munde-1

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख तसेच विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.