Bhiwandi Crime News | आरोपीच्या मृत्युनंतर जमावाची पोलिसांना बेदम मारहाण; भिवंडीतील निजामपुरा कसाई वाडा येथील व्हिडिओ व्हायरल (Video)

ठाणे न्युज (Thane News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Bhiwandi Crime News | गुजरातमधील (Gujrat) वापी पोलीस ठाण्यात (Wapi Police Station) चोरी व इतर गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला (Criminal) पकडण्यासाठी आलेल्या गुजरात पोलीस (Gujrat Police) व भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलिसांना (Bhiwandi Crime Branch Police) भिवंडीतील (Bhiwandi) निजामपुरा कसाई वाडा (Nizampura Kasaiwada) येथे जमावाने बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे संपूर्ण पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

जमील कुरेशी Jamil Qureshi (वय 38, रा. निजामपूरा कसाईवाडा Nizampura Kasaiwada) असे या गुंडाचे नाव होते. पोलीस (Police) पकडण्यासाठी आल्यानंतर त्याने इमारतीच्या चौथ्या मजल्याच्या खिडकीतून खाली उडी मारली. त्यात त्याचा मृत्यु झाला. वरुन खाली पडल्याने जमीलचा जागीच मृत्यु झाला. त्याने आत्महत्या (Suicide) केली. शुक्रवारी दुपारी हा प्रकार घडला होता. जमील याचा मृत्यु झाल्यावर जमाव जमला.

त्यात त्याच्या नातेवाईकांनी पोलिसांनी खिडकीतून ढकलून दिल्याने त्याचा मृत्यु झाल्याचा आरोप केला. त्यामुळे संतप्त झालेल्या लोकांनी व जमील याच्या नातेवाईकांनी पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांना (Police) बेदम मारहाण केली.
त्यात एक चौकटीचा शर्ट घातलेला तरुण दोन साध्या वेशातील पोलिसांना मारहाण करत असल्याचे दिसून येत आहे.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता पोलिसांनी त्यावर कारवाई केली असून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Title : Bhiwandi Crime News | after death of criminal people beat gujrat police and bhiwandi crime branch police in nizampura kasaiwada of bhiwandi

हे देखील वाचा

Pune Crime News | अनैतिक संबंधास अडसर ठरणार्‍यास ‘ढोंगी बुवा’ अन् महिलेनं संपवलं; पुण्याच्या कात्रज घाटात फेकला मृतदेह

Pune News | ठाकरे सरकारसाठी नामुष्की ! MPSC परीक्षा पास होऊनही नोकरी नाही, तणावातून स्वप्नील लोणकरची आत्महत्या; जाणून घ्या

20 Rupees Note | जर तुमच्याकडे आहे Rs 20 ची Note तर घरबसल्या कमावू शकता हजारो, जाणून घ्या पद्धत