‘ड्रायव्हर’ बनून ‘या’ अभिनेत्रीची सेटवर ‘एन्ट्री’, धमाल केल्यानंतर युजर्स म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भोजपुरीची अभिनेत्री मोनालिसाने टिव्ही इंडस्ट्रीमध्ये मोठ्या ‘रियालिटी शो’ मध्ये सहभागी होऊन आपली ओळख निर्माण केली आहे. तिने अनेक भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केले आहे. यामुळे ती सतत चर्चेत असते. ती सोशल मिडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते. सतत काहीनकाहीतरी शेअर करत असते.

मोनालिसाने आपल्या इन्स्टाग्रामवर तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती बस चालवित सेटवर एन्ट्री करते. मोनालिसाचा हा व्हिडिओ पाहून तिचे चाहते आश्चर्यचकीत झाले आहे. मोनालिसाच्या या व्हिडिओचे युजर्सने खूप कौतुक केले आहे.

या व्हिडिओमध्ये एका युजरने तिला कमेंट केली आहे की, ‘मॅडम कुठपर्यंत जाणार’?, दुसऱ्या युजरने लिहले की, ‘अशी बस ड्रायव्हर असेल तर बस रिकामी होणार नाही’, तिसऱ्या युजरने लिहले की, ‘तुम्ही नेहमी कमाल करता’. या व्हिडिओला आत्तापर्यंत ५३ हजार लोकांनी पसंत केले आहे.

सध्या मोनालिसा एकता कपूरच्या सीरीयल ‘नजर’ ची शुटिंग करत आहे. मोनालिसाचे लाखो चाहते आहे. सोशल मिडियावर तिचे प्रत्येक फोटो व्हायरल होत असतात. मोनालिसाला चाहते रियालिटी शो बिग बॉसपासून ओळखतात. सलमान खानच्या शो मधून बाहेर पडल्यानंतर मोनालिया ‘नच बलिए’ डान्स रियालिटी शोमध्ये आपल्या पतीसोबत दिसून आली होती. मोनालिया भोजपुरी चित्रपट इंडस्ट्रीमध्ये ही प्रसिद्ध आहे. तिने आपल्या करिअरची सुरुवात भोजपुरी चित्रपटांमधून केली. बिग बॉस मध्ये आल्यानंतर तिने भोजपुरी चित्रपटात काम करणे बंद केले.

सिनेजगत

‘शिळया कडीला ऊत’ ! शोएब अख्तरकडून अभिनेत्री सोनाली बेंद्रेबाबत धक्‍कादायक ‘गौप्यस्फोट’

‘या’ टॉप ५ अभिनेत्रींचा चेहरा खुपच ‘भोळा’, ‘ती’ अभिनेत्री बॉलिवूडमध्ये नंबर २ वर, पहा सर्व फोटो

‘त्या’ कपड्यांवर मलायका अरोरा पुन्हा एकदा हॉस्पीटल ‘समोर’च दिसली, चाहत्यांमध्ये ‘नरम-गरम’ चर्चा

Video : ‘तशा’ अवस्थेत नृत्य करून प्रियंका चोपडाने ‘हॉटनेस’च ‘दर्शन’ दिल्याने वातावरण ‘टाईट’

 

Loading...
You might also like