home page top 1

सोशल मीडियावर हिट अभिनेत्री कनक पांडेचा ‘वेस्टर्न’ लुक !

मुंबई : पोलिसनामा ऑनलाइन – भोजपुरी इंडस्ट्रीची अभिनेत्री कनक पांडे आपल्या अभिनयाने आणि डान्स मूव्ससाठी प्रसिद्ध आहे. कनक ने भोजपूरच्या अनेक आयटम नंबरमध्ये आपल्या डांन्सचा जलवा दाखवला आहे. भोजपुरी चित्रपटात ट्राडिशनल वेशभूषा मध्ये दिसणारी कनक पांडे अलीकडे वेस्टर्न लुक मधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे. जे वेगाने वायरल होत आहेत.
https://www.instagram.com/p/BzZ0dWeAK4l/

कनक ने हे फोटो स्वतः हा इंस्टाग्राम वर शेअर केले आहे. या फोटो ला शेअर करत कनक ने लिहिले कि, ‘आप मेरे दिमाग में हर रोज पहला और आखिरी ख्याल हैं। .. # redloveyle #mystyle #photographs #photomaniacz’ हे फोटो कनकच्या चाहत्यांना खूपच आवडले असून त्यांनी यावर खुप कमेंट देखील केले आहे. या फोटो मध्ये कनक लाल शॉर्ट फ्रॉकमध्ये केस सरळ करून लाल लिपस्टिक लावून पोज देताना दिसली.
https://www.instagram.com/p/Bzca52lA9hp/

‘सौगंध’ आणि ‘भारत बनाम पाकिस्तान’ सारख्या सुपरहिट भोजपुरी चित्रपटातून कनक ने पदार्पण केले होते. कनकच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचे झाले तर ती आता ‘बाघी इश्क’ आणि ‘बोलो गर्व से वंदेमातरम’ मधून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लवकरच रवि किशनच्या भोजपुर मधील ‘सबसे बड़ा चैम्पियन’ या चित्रपटात आपला जलवा दाखवणार आहे.
https://www.instagram.com/p/BzUM_nUgOP6/

सावधान ! ‘कॅन्सर’ला धुम्रपानापेक्षा लठ्ठपणा अधिक कारणीभूत

‘हे’ आहेत दही खाण्याचे फायदे

‘किडनी स्टोन’ वर घरगुती रामबाण उपाय

Video : अभिनेत्री सनी लियोनीच्या सौंदर्याचं ‘राज’

‘या’ पेयाचे नियमित सेवन करा आणि उत्तम आरोग्य मिळवा

सेल्युलाइटवर नियंत्रण मिळवायचे असेल तर करा ‘हे’ उपाय

तुमची त्वचा शुष्क आहे का? मग हे उपाय करून पाहा

फरार असलेले दिलीप तिडके अखेर लाचलुचपत अधिकाऱ्याच्या जाळ्यात

खुशखबर ! निवृत्तीचे वय वाढविण्याचा सरकारचा विचार

Loading...
You might also like