Bhojpuri Actress Monalisa Bikini Photo | भोजपुरी अभिनेत्री मोनालिसानं बिकिनी घालून ओलांडल्या बोल्डनेसच्या सगळ्या मर्यादा, व्हायरल फोटोनं सोशल मीडियावर लागली आग..

पोलीसनामा ऑनलाइन टीम – भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा (Bhojpuri Actress Monalisa Bikini Photo) दिवसेंदिवस प्रसिद्धीच्या झोतात आहे. सोशल मीडियावर मोनालिसा प्रचंड प्रमाणात सक्रिय पाहायला मिळते. दररोज ती कोणती न कोणती पोस्ट शेअर करून प्रेक्षकांच्या चर्चेत असते. ती नेहमीच तिचे हॉट (Monalisa Hot Photos) आणि बोल्ड फोटो (Monalisa Bold Photo) शेअर करून चाहत्यांना घायाळ करत असते.

 

मोनालिसानं (Bhojpuri Actress Monalisa) हे फोटो सोशल मीडियावरील इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये तिनं पांढऱ्या रंगाची प्रिंटेड बिकिनी (Monalisa Bikini Photos) परिधान केली आहे. आपल्या लूकला पूर्ण करण्यासाठी तिनं केसांची लूज पोनी घातली आहे. फोटोमध्ये ती स्विमिंग पूलच्या बाजूला बसली आहे (Bhojpuri Actress Monalisa Bikini Photo).

मोनालिसाचा हा व्हिडिओ (Monalisa Viral Video) सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. फोटोतील तिच्या अदावर अनेक नेटकरी फिदा झाले आहेत. फोटोमध्ये (Monalisa Superbold pics) तिचे हावभाव अगदीच घायाळ करणारे आहेत. फोटोमधील (Bhojpuri Actress Monalisa Bold Photo) तिच्या मादक अंदाजावर नेटकरी चांगलेच भाळले आहेत.

दरम्यान, मोनालिसाच्या या फोटोला (Bhojpuri Actress Monalisa Instagram Photos) जवळपास 67.6 हजारांहून अधिक लाईक्स आले आहेत. तर चाहत्यांनी फोटोवर कमेंट करून प्रेमाचा वर्षाव केला आहे. इंस्टाग्रामवर तिचे 5 मिलिनियमहून अधिक फॉलॉवर्स असून, ती सतत रसिक प्रेक्षकांच्या चर्चेत असते.

 

फक्त आणि फक्त मनोरंजन विश्वातील म्हणजेच बॉलीवुडमधील बातम्यांसाठी आमचा हा टेलिग्राम ग्रुप आवश्य ज्वाईन करा

 

Web Title :- Bhojpuri Actress Monalisa Bikini Photo | bhojpuri actress monalisa share bold photos in two piece

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा