अभिनेत्री मोनालिसाने PINK कलरच्या फोटोत दाखवलं HOT ‘क्लीव्हेज’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भोजपुरी अ‍ॅक्ट्रेस आणि नजर मालिका फेम मोनालिसा पुन्हा आपल्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे. या नव्या फोटोंमध्ये मोनालिसा पिंक कलरच्या लहंग्यामध्ये दिसत आहे. यात तिचा सुंदर आणि मोहक अंदाज पाहायला मिळत आहे.

मोनालिसाचा हा आउटफिट पाहण्यासारखा आहे. तिने वन साईट ओढणीही घेतली आहे. याशिवाय मोनालिसाने डिप नेक आणि स्लीव्ह लेस ब्लाऊज घातल्याने ती जेवढी सुंदर दिसत होती तेवढीच हॉट दिसून आली. फोटोत तिचं क्लीव्हेज स्पष्ट दिसत आहे. खूप कमी ज्वेलरीतही मोनालिसा खूपच सुंदर दिसत होती.

मोनालिसाने स्वत: हे फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. सध्या या फोटोंची खूपच चर्चा सुरू आहे. चाहत्यांनी मोनालिसाच्या या सिंपल बट ब्युटीफुल फोटोंवर लाईक आणि कमेंटचा पाऊस पाडला आहे.

मोनालिसाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर भोजपुरी इंडस्ट्रीतील टॉप 10 अ‍ॅक्ट्रेसमध्ये मोनालिसाचे नाव येते. जेव्हा बोल्डनेस आणि ग्लॅमरबद्दल बोललं जातं तेव्हा मोनालिसाचं नाव आधी घेतलं जातं. सध्या मोनालिसा नजर या टीव्ही सीरीयलमध्ये दिसते आहे. हा शो एक सुपरनॅचरल शो आहे.

 

Visit  :Policenama.com

 

You might also like