‘ब्लॅक’ बिकीनी घालून अभिनेत्री मोनालिसानं लावली पाण्यात ‘आग’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भोजपुरी अ‍ॅक्ट्रेस मोनालिसा म्हणजेच अंतरा बिस्वास आपल्या बोल्डनेसमुळे नेहमीच चर्चेत असते. मोनालिसा नेहमीच आपले हॉट फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसाठी शेअर करत असते. मोनालिसाचा एक बिकीनील फोटो समोर आला ज्यात ती कमालीची हॉट आणि बोल्ड दिसत आहे. फोटोत मोनालिसा ब्लॅक बिकीनीत दिसत आहे. सध्या मोनालिसाचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

Major #throwback …. #takemeback ❤️

A post shared by MONALISA (@aslimonalisa) on

मोनालिसाच्या चाहत्यांना तिचा सेक्सी अंदाज नेहमीच आवडतो. सोशलवर नेहमीच सक्रिय असणारी मोनालिसाही चाहत्यांना कधी नाराज करत नाही. चाहत्यांसाठी अनेक सेक्सी फोटो ती नेहमीच शेअर करत असते. कधी मोनालिसा हॉट व्हिडीओदेखील शेअर करत असते. मोनालिसानं शेअर केलेला बिकीनीतील सेक्सी फोटो चाहत्यांना खूपच आवडला आहे. अनेकांनी कमेंट करत तिच्या सौंदर्याचं कौतुक केलं आहे.

View this post on Instagram

Tonight 🔥🔥… #nazar at 11pm on @starplus

A post shared by MONALISA (@aslimonalisa) on

मोनालिसाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर भोजपुरी इंडस्ट्रीतील टॉप 10 अ‍ॅक्ट्रेसमध्ये मोनालिसाचेही नाव येते. जेव्हा बोल्डनेस आणि ग्लॅमरबद्दल बोललं जातं तेव्हा मोनालिसाचं नाव आधी घेतलं जातं. भोले शंकर या 2008 साली आलेल्या सिनेमातून मोनालिसानं भोजपुरी इंडस्ट्रीत डेब्यू केला होता. सध्या मोनालिसा नजर या टीव्ही सीरीयलमध्ये दिसते आहे. हा शो एक सुपरनॅचरल शो आहे.

View this post on Instagram

🧿❤️….

A post shared by MONALISA (@aslimonalisa) on

 

Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like