‘मोनालिसा’नं ब्लॅक बिकीनीत बाथटबमध्ये केलं ‘HOT’ फोटोशुट, चाहते क्लीन बोल्ड !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीत धुमाकूळ घातल्यानंतर फेमस अ‍ॅक्ट्रेस मोनालिसा आता सिरीयल्सच्या दुनियेत धम्माल करताना दिसत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मोनालिसा सोशलवर काही ना काही शेअर करताना दिसत आहे. त्यामुळे काही दिवसांपासून ती सतत चर्चेत येत आहे. सोशलवर कायमच सक्रिय असणाऱ्या मोनालिसानं नुकतंच नवीन फोटोशुट केलं आहे ज्यामुळे ती चर्चेचा हिस्सा बनली आहे.

मोनालिसानं नव्या वर्षाच्या निमित्तानं नवीन फोटोशुट केलं आहे. बाथटबमध्ये केलेल्या या फोटोत मोनालिसानं ब्लॅक बिकीनी घातली आहे. एरवी आपल्या हॉटनेसनं चाहत्यांना घायाळ करणाऱ्या मोनालिसानं पुन्हा एकदा सर्वांना क्लीन बोल्ड केलं आहे. या ब्लॅक बिकीनीत मोनालिसा खूपच सेक्सी आणि मादक दिसत आहे.

मोनालिसानं बाथटबमध्ये अनेक वेगवेगळ्या पोज दिल्या आहेत. एका फोटोत दिसत आहे की, ती झोपली आहे. आणखी एका फोटो मोनालिसा स्टायलिश अंदाजात बसेलेली दिसत आहे. याशिवाय आणखी एका फोटोत मोनालिसानं फारच कामुक पोज दिली आहे.

https://www.instagram.com/p/B6yEWNnFGP5/

मोनालिसाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर भोजपुरी इंडस्ट्रीतील टॉप 10 अ‍ॅक्ट्रेसमध्ये मोनालिसाचेही नाव येते. जेव्हा बोल्डनेस आणि ग्लॅमरबद्दल बोललं जातं तेव्हा मोनालिसाचं नाव आधी घेतलं जातं. सध्या मोनालिसा नजर या टीव्ही सीरीयलमध्ये काम करत आहे. हा शो एक सुपरनॅचरल शो आहे.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !