शॉर्ट ड्रेसमध्ये ‘मोनालिसा’चा कहर ! Boldness पाहून चाहते अवाक्

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भोजपुरी सेंसेशन आणि टीव्ही अ‍ॅक्ट्रेस मोनालिसा (Monalisa) बी टाऊनमधील एक प्रसिद्ध नाव आहे. आपल्या बोल्डनेस आणि हॉटनेससाठी सोशल मीडियावर ती फेमस आहे. काही दिवसांपूर्वीच तिचे काही फोटो आणि व्हिडिओ समोर आले होते जे नेहमीप्रमाणे सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसले होते. यात ती बोल्ड बिकिनीत दिसली होती. यानंतर पुन्हा एकदा तिनं सोशलवर राडा घातला आहे. यावेळी मोनालिसचा तिच्या हॉट अवतारामुळं चर्चेत आली आहे.

मोनालिसानं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअऱ केले आहेत. यात ती खूपच बोल्ड आणि हॉट दिसत आहे. लुकबद्दल बोलायचं झालं तर मोनालिसानं शॉर्ट ड्रेस घातला आहे. यात ती आपले सेक्सी लेग्स फ्लाँट करताना दिसत आहे.

मोनाचे हे फोटो सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत. मोनाच्या अनेक चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पाडला आहे. अनेक चाहते कमेंट करत तिचं कौतुक करत आहेत.

मोनालिसाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर भोजपुरी इंडस्ट्रीतील टॉप 10 अ‍ॅक्ट्रेसमध्ये मोनालिसाचंही नाव येते. जेव्हा बोल्डनेस आणि ग्लॅमरबद्दल बोललं जातं तेव्हा मोनालिसाचं नाव आधी घेतलं जातं. सध्या मोनालिसा नजर या टीव्ही सीरियलमध्ये काम करत आहे. हा शो एक सुपरनॅचरल शो आहे. ब्लॅकमेल सिनेमातून तिनं बॉलिवूड डेब्यू केला होता. या सिनेमात ती अजय देवगण आणि सुनील शेट्टी यांच्यासोबत दिसली होती. मनी है तो हनी है, सरकार राज, गंगा पुत्र असे तिचे काही बॉलिवूड सिनेमे सांगता येतील. मोनालिसा बिग बॉस 10 मध्ये झळकली होती. मोनालिसानं हिंदी, बंगाली, तमिळ, तेलगू आणि कन्नड अशा अनेक भाषेतील सिनेमात काम केलं आहे. मोनालिसाचं खरं नाव अंतरा विश्वास आहे. तिनं 125 हून अधिक भोजपुरी सिनेमात काम केलं आहे.

You might also like