Photos : मोनालिसानं शेअर केले खूपच ‘बोल्ड’ फोटो ! बेडवर दिली ‘अशी’ पोज

पोलिसनामा ऑनलाईन – भोजपुरी सेंसेशन आणि टीव्ही अ‍ॅक्ट्रेस मोनालिसा (Monalisa) बी टाऊनमधील एक प्रसिद्ध नाव आहे. आपल्या बोल्डनेस आणि हॉटनेससाठी सोशल मीडियावर ती फेमस आहे. काही दिवसांपूर्वीच तिचे काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले होते जे नेहमीप्रमाणे सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसले होते. यात ती बोल्ड बिकीनीत दिसली होती. यानंतर पुन्हा एकदा तिनं सोशलवर अटेंशन घेतलं आहे.

मोनालिसानं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ती खूपच हॉट दिसत आहे. लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं शॉर्ट हॉट पँट घातली आहे. बेडवर बसून पोज देताना ती खूप कातिल दिसत आहे. तिच्या पोजमध्ये एक क्युट अंदाज दिसत आहे.

मोनाचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. मोनाच्या अनेक चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पाडला आहे. अनेक चाहते कमेंट करत तिचं कौतुक करत आहेत. कोणी तिला बोल्ड म्हणत आहे तर कोणी तिला हॉटी म्हणत आहे.

मोनालिसाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर भोजपुरी इंडस्ट्रीतील टॉप 10 अ‍ॅक्ट्रेसमध्ये मोनालिसाचंही नाव येते. जेव्हा बोल्डनेस आणि ग्लॅमरबद्दल बोललं जातं तेव्हा मोनालिसाचं नाव आधी घेतलं जातं. सध्या मोनालिसा नजर या टीव्ही सीरीयलमध्ये काम करत आहे. हा शो एक सुपरनॅचरल शो आहे. ब्लॅकमेल सिनेमातून तिनं बॉलिवूड डेब्यू केला होता. या सिनेमात ती अजय देवगण आणि सुनील शेट्टी यांच्यासोबत दिसली होती. मनी है तो हनी है, सरकार राज, गंगा पुत्र असे तिचे काही बॉलिवूड सिनेमे सांगता येतील. मोनालिसा बिग बॉस 10 मध्ये झळकली होती. मोनालिसानं हिंदी, बंगाली, तमिळ, तेलगू आणि कन्नड अशा अनेक भाषेतील सिनेमात काम केलं आहे. मोनालिसाचं खरं नाव अंतरा विश्वास आहे. तिनं 125 हून अधिक भोजपुरी सिनेमात काम केलं आहे.