भोजपुरी स्टार राणी चटर्जीने टॉपलेस अवतारात केला कहर; लोकांनी केली ‘मस्तराम 2’ ची मागणी- Viral Photo

पोलीसनामा ऑनलाइन टीम – भोजपुरी चित्रपटसृष्टीत आपले सौंदर्य आणि अभिनयाने गजर निर्माण करणारी अभिनेत्री राणी चटर्जी बहुदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहिली आहे. २००४ मध्ये आलेला ‘सासुर बडा पैसा वाला’ या सिनेमातून चित्रपट सृष्टीत प्रदार्पण करणाऱ्या अभिनेत्री राणी चटर्जी यांनी यावेळी आपल्या हॉट अवताराने खळबळ उडवली आहे. राणी यांनी एक फोटो शेर केला आहे ज्यामुळे लोकांची झोप उडाली आहे.

राणी चटर्जी यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवरून एक फोटो शेर केला आहे, ज्यात त्या टॉपलेस फोटोमध्ये दिसत आहेत. या छायाचित्रात राणी टॉपलेस होऊन चादर गुंडाळलेल्या स्थितीत दिसत आहेत. हा फोटो शेर करत राणीने कॅप्शनमध्ये लिहले की, ‘ते पहिले प्रेम… इन्स्टंट प्रेम कहाणी लवकरच येत आहे.’ यावरून हे सिद्ध होत आहे की राणी कोणत्यातरी शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

पण मजेची गोष्ट म्हणजे राणीला या धाडसी अवतारात पाहून लोकांनी त्यांच्याकडून ‘मस्तराम’ ची मागणी केली आहे. अभिनेत्रींच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी तिच्याकडून ‘मस्तराम’ च्या दुसऱ्या सिझनची मागणी केली आहे. एकीकडे राणीचे चाहते या चित्रावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत तर दुसरीकडे काही लोक त्यांच्या सौंदर्यावर बोलत आहेत.

राणी चटर्जी यांनी भोजपुरीच्या अनेक मोठे सुपरस्टार जसे दिनेश लाल यादव, पवन सिंह, रवी किशन, मनोज तिवारी, विराज भट्ट यांच्यासोबत काम केले आहे आणि त्याचे अनेक चित्रपट हिट झाले आहेत.