‘या’ 5 मुलींनी बनवली होती ‘गँग ऑफ हनी ट्रॅप’, टार्गेटवर होते ‘हायप्रोफाईल’ नेता आणि अधिकारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  मध्यप्रदेशात राजधानी भोपाळमध्ये हनीट्रॅपची मोठी गँग पुढे आली आहे. ज्या गँगला पोलिसांनी अटक केली आहे. यात हनीट्रॅपमध्ये अनेक अधिकारी आणि नेते अडकले होते असे समोर आल्यानंतर चांगलाच गोंधळ उडाला. या हनीट्रॅपमध्ये पाच तरुणींना आणि एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. या तरुणांनी आपल्या सौंदर्याच्या जाळ्यात अडकवून अनेक मंत्र्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या सेक्स व्हिडिओ क्लिप तयार केल्या होत्या. या गँगला चालवणाऱ्या तरुणी आपल्या सौंदर्यच्या जोरावर आणि प्रेमाने बोलून अनेकांना लाखो रुपयांचा चुना लावत होत्या.

सौंदर्यामागचे फसवे चेहरे –

5 लड़क‍ियों के सीक्रेट सुन पुल‍िस भी दंग, यूं खेलती थीं हनी ट्रैप का खेल
आरती द्याल – 
ही तरुणी 29 वर्षांची असून एक एनजीओ चालवते, ज्यातून ग्रामीण भागात काम करण्यासाठी सरकारकडून फंडींग घेतले जाते. ही छतरपूरची मूळ रहिवासी आहे. हिने छतरपूरमध्ये अनेक लोकांना हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकवले होते. त्यानंतर तिने भोपाळच्या रेसिडेंसीला लक्ष केले होते. इंदौरमध्ये पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलेली क्रेटा कार हिच्याच नावावर आहे.
5 लड़क‍ियों के सीक्रेट सुन पुल‍िस भी दंग, यूं खेलती थीं हनी ट्रैप का खेल
श्वेता विनोद जैन –
ही महिला 39 वर्षांची आहे. ती एका खासगी कंपनीची मालक आहे. 3 वर्षांपासून सुरु असलेल्या या कंपनीचे काम थर्मल इन्सुलेशन तयार करणे आणि विकणे आहे. हिच्याच घरातून पोलिसांनी 14 लाख रुपयांच्या मुद्देमाल जप्त केला. तिच्या घरात मर्सिडिज सारख्या महागड्या कारची कागदपत्र देखील सोपडली आहेत. ही महिला अनेक वर्षांपासून भोपाळच्या मिनाल रेसिडंसीमध्ये राहते.
5 लड़क‍ियों के सीक्रेट सुन पुल‍िस भी दंग, यूं खेलती थीं हनी ट्रैप का खेल
श्वेता स्वप्निल जैन –
ही महिला 48 वर्षीय आहे. असे सांगण्यात येत आहे की ही या गँगमधील सर्वात सुंदर महिला आहे. ही महिला राजस्थानची राहणारी आहे. सध्या ती भोपाळच्या एका महागड्या भागात राहत आहे. ही महिला माजी मंत्री बृजेंद्र प्रताप सिंह यांच्या घरात भाड्याने राहत आहे. या महिलेला अनेक नेत्यांच्या पार्टीमध्ये पाहिले असल्याचे सांगण्यात येत आहे.
5 लड़क‍ियों के सीक्रेट सुन पुल‍िस भी दंग, यूं खेलती थीं हनी ट्रैप का खेल
बर्खा भटनागर सोनी –
बर्खा भटनागर सोनी ही 34 वर्षांची असून सेक्स रँकेट चालवत होती. तिची अनेक मंत्र्यांशी ओळख आहे. या महिलेने ना की फक्त राजकीय नेत्यांना, अधिकाऱ्यांना लक्ष केले तर त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले. तिचा पती अमित सोनी काँग्रेसच्या आयटी सेलमध्ये होता, परंतू त्याला काढून टाकण्यात आले आहे. या पती पत्नीचे अनेक काँग्रेसच्या नेत्यांबरोबर फोटो आहेत.

5 लड़क‍ियों के सीक्रेट सुन पुल‍िस भी दंग, यूं खेलती थीं हनी ट्रैप का खेल
मोनिका यादव –
18 वर्षीय ही तरुणी या गँगमधील सर्वात कमी वयाची तरुणी आहे जी कॉलेजचे शिक्षण घेत आहे. ही तरुणी भोपाळच्या राजगड येथे राहणारी आहे. तिचा रोजचा खर्च भागावा म्हणून तिने हे काम सुरु केले परंतू जेव्हा तिने पाहिले की ब्लॅकमेलिंगच्या धंद्यात चांगला फायदा आहे तेव्हा ती या गँगमध्ये सहभागी झाली. असे सांगण्यात येते की आरतीने अनेक नेते आणि अधिकाऱ्यांबरोबर तिच्या जागी मोनिकाला पाठवले होते. बाकी वेळेत तिचे काम फोनवर ग्राहकांशी बोलण्याचे होते.   
 

visit: Policenama.com